रेल्वे प्रवाशाला ३५ लाखांना लुटणाऱ्या चोरट्याला चिपळूणातून १२ तासांत अटक

रत्नागिरी:- मेल व एक्स्प्रेस गाड्यांमध्ये रात्रीच्या प्रवासात झोपलेल्या प्रवाशांची बॅग, पिशव्या, बटवे चोरून दागिने, रोख रक्कम लंपास करणाऱ्या एका सराईत चोरट्याला लोहमार्ग गुन्हे शाखेच्या...

युवकाच्या विंचूदंशाने मृत्यूप्रकरणी अहवालाची प्रतीक्षा

१७ वर्षीय युवक मृत्यू प्रकरण, ४-५ दिवसात अहवाल देण्याची दिली होती हमी खेड:- तालुक्यातील तळे-कासारवाडी येथे सोहम मंगेश शिर्के (१७) या युवकाचा विंचूदंशाने झालेल्या मृत्यू...

बावनदी येथून रस्त्याच्या कडेला पार्क केलेली दुचाकी चोरीला

संगमेश्वर:- बावनदी येथील खातू यांच्या किराणा दुकानासमोर रस्त्याच्या कडेला उभी केलेली ५० हजार रुपये किमतीची होंडा युनिकॉर्न दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस...

मासे पकडताना बुडून तरुणाचा मृत्यू, दोन दिवसांनी आढळला मृतदेह

राजापूर:- तालुक्यातील अणसुरे म्हैसासुरवाडी येथील एक तरुण मासे पकडताना खाडीत बुडून बेपत्ता झाला होता. दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर मंगळवारी (२४ जून २०२५) सायंकाळी त्याचा मृतदेह...

धक्कादायक! मोबाईलवर गेम हरल्याने नाणीज येथे १७ वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याला हादरविणारी घटना समोर आली आहे. नेवासा येथून नाणिज येथे मामाकडे राहायला आलेल्या 17 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे....

समुद्र खवळला; किनारपट्टी भागात उंचच उंच लाटा

रत्नागिरी:- हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यात पावसासह किनारपट्टीवर वादळी वारे जोरात वाहत आहेत. याचा परिणाम मिर्‍या पंधरामाड किनार्‍यावर समुद्राच्या उंच लाटा उसळत आहेत. उधाणाच्या...

कोकण मराठी साहित्य परिषदेकडून हिंदी भाषा सक्तीला विरोध

रत्नागिरी:- राज्यात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांवर हिंदी विषयाची सक्ती नसावी, अशी भूमिका निर्माण झाली आहे. राजकारण्यांबरोबरच साहित्य क्षेत्रातील महत्त्वाचे योगदान असलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेने...

दापोलीत १९ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

दापोली:- दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी, २३ जून रोजी एका १९ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येचे कारण...

जागा अडवल्या प्रकरणी शिरगाव येथील एकावर गुन्हा

रत्नागिरी:- शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये रजिस्टर नोंद असलेल्या रस्त्यावर लोखंडी गेट घालून फिर्यादी यांची वाहनाचा रस्ता अडवून सरकारी मोजणीच्या खाणाखूणा नष्ट केल्या. या प्रकरणी शहर पोलिस...

रनपच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळीच पुकारले कामबंद आंदोलन

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या सफाई कामगारांनी बुधवारी सकाळपासूनच अचानकपणे काम बंद आंदोलन पुकारले आहे. दोन महिन्यांचा पगार रखडल्याने कामबंद आंदोलन पुकारल्याची माहिती आंदोलनकर्त्या कामगारांनी...