उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून जप्त ६४ वाहनांचा लिलाव

रत्नागिरी:- जिल्ह्यात गेल्या वर्षभरात येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने जप्त केलेल्या वाहनांपैकी ६४ वाहनांचा लिलाव केला आहे. या लिलावातून २० लाख ३० हजार रुपयांचा महसूल...

जयगडात जहाजावरील विदेशी इंजिनिअरचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- इजिप्तहून कोळसा घेउन जयगड येथील समुद्रात थांबलेल्या जहाजावरील विदेशी इंजिनिअरचा आकस्मिक मृत्यू झाला. याबाबत जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे....

बनावट कागदपत्रांच्या आधारे ७० लाखांच्या मोटारींची विक्री; रत्नागिरीतील दोघांना बेड्या

रत्नागिरी:- बनावट कागदपत्रे बनवून ७० लाखांच्या मोटारी परस्पर विकणाऱ्या दोघांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. नीलेश रामचंद्र सुर्वे (वय ३३, रा. खेडीं, शिवाजीनगर, चिपळूण) व...

नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून तरुणाचे विष प्राशन

रत्नागिरी:- देवरुख येथे नोकरी लागत नसल्याच्या नैराश्येतून तरुणाने विष प्राशन केल्याचा प्रकार समोर आला आहे. सादिक आसिफ बोदले (२१, रा, देवरुख, ता. संगमेश्वर) असे...

नाणार येथे झारखंडच्या तरुणाचा मृत्यू

राजापूर:- तालुक्यातील नाणार येथे आंब्याच्या बागेत काम करणाऱ्या १९ वर्षीय मनिष गोपी स्वाँसी या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रत्नागिरीच्या सिव्हिल...

प्रत्येक नेत्याचा मान राखत महायुती भगवा फडकवणार

पालकमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती रत्नागिरी:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील महायुतीचे धोरण निश्चित करण्यासाठी राज्यस्तरीय समन्वय समिती आहे. ही समिती जो निर्णय...

मंडणगडमध्ये भरधाव पिकअपच्या धडकेत वृद्धेचा जागीच मृत्यू

सिंधुदुर्गातील पिकअप चालकावर गुन्हा मंडणगड:- तालुक्यातील शिरगाव स्टॉपजवळ शुक्रवारी (२१ जून २०२५) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका ६५ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू...

खेड शिवसेनेचे पदाधिकारी मोहन आंब्रे यांच्या मृत्यूप्रकरणी बुलेट चालकावर गुन्हा

खेड:- तालुक्यातील चिरणी येथील गडबडा/दांडा नदीवरील पुलावर दोन बुलेटची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला. या अपघातात ५३ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मोहन...

रेल्वे प्रवासादरम्यान मोबाईल लांबवणार्‍या विरोधात गुन्हा

रत्नागिरी:- रेल्वे प्रवासादरम्यान मोबाईल लांबवणार्‍या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार 17 जून रोजी रात्री 8.50 ते 10.50...

लांजात घरफोडी; फ्लॅटमधून लाखोंचे दागिने लंपास

लांजा:- शहरातील माऊली नगर परिसरात एका बंद फ्लॅटमधून सुमारे १ लाख ४८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या...