चिपळुणात गांजा सेवन करताना तरुण ताब्यात

चिपळूण:- गोवळकोट रोडवरील मोहसिन अपार्टमेंटच्या पाठीमागे एका ३४ वर्षीय तरुणाला गांजासदृश्य अंमली पदार्थाचे सेवन करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही घटना ५ मे रोजी सायंकाळी...

महिलेचा मोबाईल चोरणाऱ्या संशयितास ६ महिने कारावास

संगमेश्वर:- दादर येथून सुटणाऱ्या तुतारी एक्सप्रेस गाडीम धून प्रवास करणाऱ्या प्रवासी महिलेचा मोबाईल चोरणाऱ्या मोबाईल चोरास देवरूख न्यायालयाने. सहा महिन्याची कारावासाची शिक्षा सुनावली आहे....

खेडमध्ये सुरक्षा रक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

खेड:- तालुक्यातील लोटेमाळ माळवाडी येथे एका भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या सुरक्षा रक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुधाकर बाळू वास्कर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे....

६१ लाखांच्या फसवणूक प्रकरणी तोतया पोलिसाला अटक

रत्नागिरी:- दोन कोटी रुपयांचा मनी लाँड्रिंगचा व्यवहार झाला असल्याची भीती घालून ६१ लाख १९ हजारांची फसवणूक करणाऱ्या तोतया पोलिसाला रत्नागिरी पोलिसांनी गुजरात येथून अटक...

आरवली, सावर्डे येथे गांजा जप्त; तिघांना अटक

संगमेश्वर:- तालुक्यातील आरवली आणि चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत गांजा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली...

दापोलीच्या नगराध्यक्षा ममता मोरेंच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर

दापोली:- रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगर पंचायतीचा ठराव 16 विरुद्ध 1 असा मंजूर झाला आहे. नगराध्यक्ष ममता मोरे यांच्या विरोधात महायुतीच्या घटक पक्षांनी मतदान केल्याने...

मुर्शी बस थांब्याजवळ अज्ञात कारच्या धडकेत महिला जखमी

देवरुख:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर मुर्शी बस थांब्याजवळ एका अज्ञात पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारने धडक दिल्याने एक महिला गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात २९ एप्रिल...

कोकण बोर्डाची राज्यात अव्वल येण्याची परंपरा कायम

१२ वीचा निकाल ९६.७४ टक्के रत्नागिरी:- उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या मार्च २०२५ च्या परीक्षेत कोकण बोर्डने ९६.७४ टक्के गुण मिळवून राज्यातील नऊ विभागात...

रत्नदुर्ग किल्ल्याजवळ गांजा ओढणाऱ्या तरुणाला अटक

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील रत्नदुर्ग किल्ल्याच्या बाजूला, मोबाईल टॉवरच्या खाली एका तरुणाला गांजासदृश्य अंमली पदार्थाचे सेवन करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई ०३ मे २०२५...

कुंभार्ली घाटात बसची ट्रकला धडक; बस चालक जखमी

चिपळूण:- कोल्हापूरहून चिपळूणकडे जाणारी एसटी बस ( एमएच १३ सीयु ७३६६) ने कुंभार्ली घाटात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रक ( एमएच ५० ४०९६) ला...