जमिनीचे खोटे दस्ताऐवज तयार करुन १२ लाखाची फसवणूक

९ गुंठे जागेचे खरेदीखत; संशयिताविरुद्ध गुन्हारत्नागिरी:- नऊ गुंठे जमिनीचे खोटे दस्तऐवज तयार करुन त्या आधारे दुय्यम निबंधक कार्यालय-रत्नागिरी येथून खरेदखत तयार करुन १२ लाखांची...

जिल्ह्यात महायुती म्हणूनच निवडणुकीच्या रिंगणात: ना. सामंत

रत्नागिरी:- जिल्ह्यातील नगर परिषद, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका महायुती म्हणूनच लढविल्या जात आहेत. रत्नागिरी नगर परिषद नगराध्यक्षपदाची उमेदवारी शिल्पा सुर्वे यांना देण्यात आली आहे. जनतेच्या...

रत्नागिरीत परिवर्तनाची नांदी सुरू झालीय: बाळ माने

रत्नागिरी:- प्रवाशांची गर्दी झाली की बोट बुडण्याच्या धोका असतो तशी अवस्था महायुतीची झाली आहे. महायुतीची बोट ओव्हरलोड झालीय. ती केव्हाही बुडण्याची शक्यता आहे. महायुतीच्या...

रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी ८९ अर्ज दाखल

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक राजकीय घडामोडी घडून आल्या. सोमवारी पहाटे शिवसेना शिंदे गटाकडून शिल्पा सुर्वे यांना नगराध्यक्ष...

जिल्ह्यात अनेक ठिकाणी रंगतदार लढतींची चिन्हे

नगराध्यक्षपदासाठी 56 तर नगरसेवकपदासाठी 635 अर्जरत्नागिरी:- जिल्ह्यातील ४ नगरपालिका आणि ३ नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली....

‘एमआयडीसी’चा रत्नागिरी- सिंधुदुर्गातील 120 उद्योजकांना दणका

उत्पादन बंद ठेवलेल्या उद्योजकांना अंतिम नोटीसरत्नागिरी:- रत्नागिरी–सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ‘एमआयडीसी’ने उत्पादन बंद ठेवलेल्या तब्बल 120 उद्योजकांना अंतिम नोटीस देत मोठा दणका दिला आहे. ‘भूखंड सुरू...

दारूच्या पैशांवरून वाद; तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण

राजापूर:- दारू पिण्यासाठी लागलेल्या पैशांवरून झालेल्या वादानंतर एका तरुणाला दुसऱ्याने लाकडी बॅट आणि नंतर दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना राजापूर तालुक्यातील आडीवरे वाडापेठ परिसरात...

मीटरमध्ये छिद्र पाडून वीजचोरी; चिपळुणात एकावर गुन्हा दाखल

चिपळूण:- गोवळकोट रोडवरील लतीफा अपार्टमेंटमध्ये एका ग्राहकाने वीजमीटरमध्ये लबाडी करून थेट ९५१ युनिट्सची वीजचोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मीटरच्या मागील बाजूस ड्रीलने...

रत्नागिरीत महायुतीत फूट; अजित पवार गट नगराध्यक्ष पदासाठी मैदानात

नगरसेवक पदाच्या जगदेखील लढवणाररत्नागिरी:- रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीतून...

रत्नागिरीत राजकीय ‘ट्विस्ट’! भाजपच्या तीन उमेदवारांनी हाती घेतला धनुष्य

बंडखोरी टाळण्यासाठी निर्णयरत्नागिरी:- रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या (सोमवार) शेवटच्या दिवशी महायुतीमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी...