जांभूळफाटा येथे पाकिस्तान समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्या तरुणाला बेदम चोप
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील जांभूळफाटा येथे पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्या तरुणाला येथील स्थानिक ग्रामस्थांनी बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी घडली. जखमी अवस्थेतील तरुणाला उपचारासाठी जिल्हा...
वाहतूकीस अडथळा करणाऱ्या विरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- तबरेज चौक ते नाटे (ता. राजापूर) जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूकीस अडथळा होईल असे वाहन पार्क करणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध नाटे सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा...
पार्किंगच्या वादातून हाणामारी; 11 जणांवर गुन्हा
दापोली:- तालुक्यातील हर्णे येथे गाडी पार्किंगच्या कारणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये हाणामारी झाली. याप्रकरणी दापोली पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ५ मे...
हातखंब्याजवळ अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला
४-५ दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज
रत्नागिरी:- रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हातखंबा बोंबलेवाडी गिरदा येथील जंगलमय परिसरात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे....
एसटी कंडक्टरची वृद्ध प्रवाशाला मारहाण
रत्नागिरी:- एसटीच्या वाहकाने सुट्या पैशावरुन वृद्ध प्रवाशाला मारहाण केली. दुखापतग्रस्त वृद्धाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरेश गोपाळ गुरव (वय ६७, रा....
अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा
रत्नागिरी:- एकीकडे बालविवाह रोखण्यासाठी सरकार विविध कायदे व जनजागृती करत आहे, तर दुसरीकडे आजही ग्रामीण भगाात आजही बालविवाह होताना दिसतात. असाच प्रकार वर्षभरानंतर रोह्यात...
चिपळुणात तब्बल ७ वाहन चालकांवर कारवाई
चिपळूण:- मंगळवार ६ मे रोजी चिपळूण शहर आणि परिसरातील विविध भागांमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली. सावर्डे बाजारपेठ, बहादूरशेख नाका, अलोरे...
दापोलीत अपंग व्यक्तीला मारहाण; सात जणांविरुद्ध गुन्हा
दापोली:- तालुक्यातील जालगाव रोहीदासवाडी येथे एका अपंग व्यक्तीला वारंवार मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मंगेश गंगाराम जालगावकर...
जिल्ह्यात मॉक ड्रील यशस्वी
रत्नागिरी:- रत्नागिरी तहसिल कार्यालय, संगमेश्वरमधील हातिव ग्रामपंचायत आणि दापोलीमधील दाभोळ ग्रामपंचायत, राजापूर नगरपालिका यासह जेएसडब्लू पोर्ट, आंग्रे पोर्ट, फिनोलेक्स पोर्ट, अल्ट्राटेक कंपनी या प्रमुख...
अवैध मासेमारी करणार्या ५० नौकांना ३१ लाखांचा दंड
रत्नागिरी:- राज्यासह कोकणच्या किनारपट्टीवर मासेमारी करणार्या परप्रांतीय नौकांसह अवैधरित्या मासेमारी करणार्या स्थानिक नौकांवर ड्रोनद्वारे वॉच ठेवला जातोय. गेल्या तीन महिन्यात ड्रोनने २९५ नौकांना दोषी...












