दापोलीत गांजा विक्री करणाऱ्या महिलेला अटक

दापोली:- दापोली-दाभोळ रस्त्यावर सार्वजनिक शौचालयासमोर गांजा विक्री करणाऱ्या एका महिलेला दापोली पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून ८०० रुपये किमतीचा ६० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला...

निवडणूकांच्या शक्यतेने राजकीय पक्षाचे नेते सक्रिय

रत्नागिरी:- स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. न्यायालयाच्या आदेशापूर्वी विविध...

आंजर्ले समुद्रात बुडून महिला पर्यटकाचा मृत्यू

दापोली:- दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्रकिनारी शनिवारी सायंकाळी एका २२ वर्षीय महिला पर्यटकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तन्वी निलेश पारखी (वय २२, रा. विश्रांती वाडी,...

‘मापात पाप’ प्रकरणी ६४ खटले दाखल

रत्नागिरी:- रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा वैध मापनशास्त्र विभागाने गतवर्षात १२८ टक्के उद्दिष्टपूर्ती करत फेरपडताळणी व मुद्रांकन शुल्कातून १ कोटी ७४ लाख २ हजार ४०५...

ऐन हंगामात रत्नागिरी शहरात सीएनजीचा तुटवडा

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील सीएनजी पंपावर २ सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे पंपावर लांबचलांब रांगा लागल्या आहेत. याचा सर्वात फटका जिल्ह्यात पर्यटनासाठी येणाऱ्या सीएनजीच्या...

निवळी घाटात कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात

रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी घाट येथे कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला. अपघात होताच या गाडीला आग लागली. ही घटना गुरुवारी (ता. ८) रात्री नऊच्या...

नाणीज येथे गाडीचा टायर फुटून अपघात; पाच जण जखमी

रत्नागिरी:- तालुक्यातील नाणीज येथे चालत्या गाडीचा पुढील टायर फूटल्याने गाडी रस्त्याच्या दुभाजकावर आदळून अपघात झाला. या गाडीतील पाच जण जखमी झाले. निलेश गुरुदास गवस...

खंडणी प्रकरणी तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

खेड:- खेड पोलिसांनी दाखल केलेल्या खंडणी आणि धमकीच्या गुन्ह्यातील तीन आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज येथील जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. परेश उदय शिंदे (रा....

लाडघर समुद्रात टॉवर असलेला अजस्त्र बार्ज आढळल्याने खळबळ

दापोली:- तालुक्यातील लाडघर समुद्रात टॉवर असलेला अजस्त्र बार्ज दिसून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा तातडीने अलर्ट मोडवर आल्या आहेत. हा बार्ज...

चिपळूणमध्ये आयशरच्या धडकेत वृध्दाचा मृत्यू

चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावर वालोपे वरचीवाडी येथे ०८ मे सकाळी साडेनऊच्या सुमारास आयशर ट्रकने धडक दिल्याने वृध्दाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा...