मद्यपी खलाशाचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू
रत्नागिरी:- शहरातील मिरकरवाडा येथील मद्यपी खलाशी समुद्राच्या पाण्यात पडला. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले....
मिरजोळे येथे ७ हजाराचा अंमली पदार्थ जप्त
रत्नागिरी:- शहराजवळी मिरजोळे-नाचणकर चाळ येथे गांजा या अमंली पदार्थाची विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल...
माळनाका येथून पार्क केलेल्या दुचाकीची चोरी
रत्नागिरी:- शहरातील माळनाका येथे एका दुकानाच्या सुमोरील फुटपाथवर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविली. शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही...
एसटीला जर टिकवायचं असेल तर तिला सांभाळायला पाहिजे
पालकमंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन
रत्नागिरी:- महाराष्ट्राची सगळ्यात मोठी नाडी जर कुठची असेल तर ती आपली लालपरी एसटी आहे आणि म्हणून तिला जर टिकवायचं असेल...
मुलाकडून जन्मदात्या बापावर ॲसिड हल्ला
खेड:- तालुक्यातील सुसेरी नं ०२ खालचीवाडी येथे मुलाने आपल्या वडिलांवर ॲसिड केल्याची धक्कादायक घटना ५ मे रोजी दुपारी २ च्या सुमारास घडली. जखमी वडिलांनी...
अवैध दारू वाहतूकप्रकरणी रिक्षाचालकावर कारवाई
2 लाखांचा मुद्देमाल जप्त
खेड:- खेड पोलिसांनी खेड-भरणे रस्त्यावर गोळीबार मैदानजवळ एका ऑटोरिक्षातून अवैधपणे विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या चालकाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून २ लाख...
वंचितचे जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव हल्ल्याप्रकरणी संशयित ताब्यात
गुहागरः- गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांच्यावर नरवण येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी गुहागर पोलिसांनी मोठी कारवाई...
जमिनीच्या वादातून शिगेने मारहाण, संशयितास अटक
लांजा:- तालुक्यातील शिपोशी हनुमानवाडी येथे जमिनीच्या वादातून एका व्यक्तीला लोखंडी शिगाने मारहाण करण्यात आली. ही घटना ९ मे रोजी दुपारी १:३० वाजता घडली. याप्रकरणी...
भाडेवाढ एसटीच्या पथ्यावर; तीन महिन्यात दीड कोटींचे उत्पन्न
रत्नागिरी:- आर्थिक अडचणीत असलेल्या एसटी विभागाला भाडेवाढीचा फायदा झाला असून, एसटीच्या उत्पन्नात दरदिवशी सुमारे दीड ते दोन लाखांची भर पडत आहे.गेल्या तीन महिन्यामध्ये रत्नागिरी...
नाचणे येथे बँकेने जप्त केलेल्या मालमत्तेत प्रवेश; एकाला अटक
रत्नागिरी:- शहरातील नाचणे भागात बँकेने जप्त केलेल्या मालमत्तेत बेकायदेशीरपणे घुसून ताबा मिळवण्याचा प्रयत्न एका व्यक्तीने केला. मालमत्तेच्या मालकाने विरोध केला असता, आरोपीने त्याचे म्हणणे...












