राजापुरात भरदिवसा दोन घरफोडीत १३ लाखांचा ऐवज लंपास
राजापूर:- राजापूर शहरात आषाढी एकादशी आणि मोहरममुळे कडेकोट पोलीस बंदोबस्त असतानाही, चोरट्यांनी आपली हिंमत दाखवत दोन ठिकाणी धाडसी घरफोड्या केल्या आहेत. यापैकी शहरातील लॅविश...
प्रतिपंढरपूर रत्नागिरीत आषाढी एकादशी जल्लोषात साजरी
रत्नागिरी:- विठ्ठल.. विठ्ठल… जय हरी विठ्ठल…. च्या जयघोषाने रविवारी रत्नागिरी दुमदुमली. आषाढी एकादशीनिमित्त रत्नागिरीत वैष्णवांचा मेळा पहायला मिळाला. मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिर व...
पावस येथे शॉर्टसर्किटमुळे ओमनीने घेतला पेट
रत्नागिरी:- तालुक्यातील मेर्वी येथील संजय बेंद्रे यांच्या मालकीची मारुती ओमनी गाडी मेकॅनिक दुरुस्तीसाठी घेऊन जात असताना पावस येथे गाडीत अचानकपणे शॉर्टसर्किट झाल्याने ती अचानक...
रत्नागिरी जिल्हा सहकारी बोर्डावर ‘सहकार पॅनल’चे एकहाती वर्चस्व
१७ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा सहकारी बोर्डाच्या पंचवार्षिक निवडणुकीत 'सहकार पॅनल'ने १७ पैकी तब्बल १६ जागा जिंकत दणदणीत विजय संपादन केला...
दुचाकीची ट्रकला धडक; दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा
रत्नागिरी:- दुचाकी बेदरकारपणे चालवून समोरुन येणार्या ट्रकला धडक देत अपघात केल्याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना 28 जून रोजी सकाळी...
नाटे येथे पतीकडून पत्नीला बेदम मारहाण
राजापूर:- तालुक्यातील कशेळी येथील सूर्यमंदिराजवळ पतीने आपल्या पत्नीला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत पत्नीचा डावा हात फ्रॅक्चर...
जिल्ह्यातील ६०० ठेकेदारांचे ८०० कोटी शासनाकडे थकीत
राज्य अभियंता संघटनेच्यावतीने प्रशासनाला निवेदन
रत्नागिरी:- राज्यातील सर्व विभागाकडील कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजूर संस्था, विकासक यांची शासन सुमारे ८९ हजार कोटी रुपये देयके प्रलंबित...
वाटद पंचक्रोशीतील ग्रामस्थ प्रदूषण विरहीत प्रकल्पासाठी आग्रही
एमआयडीसीसाठी शुक्रवारपासून प्रांताधिकार्यांसमोर सुनावण्या सुरु
रत्नागिरी:- रिलायन्सला जागा उपलब्ध करुन देण्यासाठी वाटद पंचक्रोशीत होऊ घातलेल्या एमआयडीसीसाठी शुक्रवारपासून प्रांताधिकार्यांसमोर सुनावण्या सुरु झाल्या झाल्या. घरे व धार्मिक...
देवरुखमध्ये ओव्हरटेकच्या वादातून चालकाला बेदम मारहाण
एकावर गुन्हा दाखल
देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथे ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका गाडीचालकाला मारहाण झाल्याची घटना १ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ४.५० वाजता...
दापोलीतून आईसह मुलगी बेपत्ता; पोलिसांकडून शोधकार्य सुरु
दापोली:- दापोली तालुक्यातील लाडघर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या तीन वर्षांच्या मुलीसह एक विवाहित महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानकात...












