जिल्ह्यात वादळी पावसाने नऊ लाखांचे नुकसान
रत्नागिरी:- मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी घरांवर झाड पडून पावसाचे पाणी घरामध्ये शिरल्यामुळे सुमारे नऊ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. संगमेश्वर तालुक्यात पांगरी येथील अंगणवाडीचे...
वाकेड घाटात कार ७० फूट खोल दरीत कोसळली; महिला जखमी
लांजा:- मुंबईहुन गोवाच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या कारला अपघात होऊन कार ६० ते ७० फूट खोल दरीत कोसळून एक महिला जखमी झाल्याची घटना मुंबई -गोवा...
खेडमध्ये बँक कर्मचारी तरुणीची आत्महत्या
खेड:- शहरातील बस स्थानकाजवळील विदर्भ कोकण बँकेत कार्यरत असलेल्या एका ३२ वर्षीय तरुणीने गुरुवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या भाड्याच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक...
वादळी पावसाचा तडाखा; दहा दिवस आधीच मासेमारी हंगाम संपुष्टात
रत्नागिरी:- पावसाळी मासेमारी बंदीच्या 10 दिवस अगोदरच समुद्रातील मासेमारी पूर्णपणे बंद झाली आहे. 31 मे पासून पावसाळी मासेमारी बंदी कालावधी सुरू होणार होता. मुसळधार...
पेट्रोल आणण्यासाठी दिलेल्या दुचाकीची चोरी
रत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर पानवल फाट्याजवळ गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी इसमाने पेट्रोल संपल्याचे नाटक करून एका व्यक्तीची मोटारसायकल घेऊन पोबारा केल्याची घटना...
ट्रॅव्हल्सची दोन गाड्यांना धडक, ट्रॅव्हल्स चालक फरार
बोरीवलीहून गणपतीपुळेला जाणाऱ्या गाडीला दिली धडक
चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावर कोडमठ येथील सिमेचीवाडीजवळ शुक्रवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या माणिक ट्रॅव्हल्स ( डीडी०१/एक्स/९९३३)...
अल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्य; फरारी संशयित अखेर गजाआड
खेड:- खेड तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलासोबत अश्लील कृत्य केल्याप्रकरणी फरारी असलेला मनोज शिर्के (वय ३५, रा. संगलट-बौद्धवाडी) याला खेड पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी उशिरा...
जिल्ह्यातील मत्स्य उत्पादनात 3,396 मेट्रिक टनने वाढ
रत्नागिरी:- ड्रोन सर्वेक्षण, अवैध मासेमारीवरील कडक कारवाई आणि दिवस रात्र गस्त यामुळे यावर्षीच्या मत्स्य उत्पादनात 3,396 मेट्रिक टनने वाढ झाली आहे. संपत आलेल्या सन...
पोमेंडी खुर्द येथे संरक्षक भिंत कोसळून बालकासह तिघे जखमी
रत्नागिरी:- तालुक्यातील पोमेंडी खुर्द-बौद्धवाडी येथे संरक्षक भिंत कोसळुन पाच झोपड्या मलब्याखाली गाडल्या. सुदैवाने गुरुवारी सायंकाळी ही दुर्घटना घडल्याने झोपडीत असलेले तिघे जखमी झाले. त्यामध्ये...
वसतीगृह कर्मचारी मारहाणीतील संशयितांना जामीन
महिलेला मॅसेज पाठविल्याच्या संशयितातून झाली होती मारहाण
रत्नागिरी:- महिलेला मॅसेज पाठविल्याच्या संशयातून रत्नागिरीतील शासकीय मुलांचे वसतीगृह येथे कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या तिघा संशयितांना न्यायालयाने जामीन मंजूर...












