बँकेतील तरुणीच्या आत्महत्येचे गूढ उकलले; डायरीतून सत्य उघड
खेड:- खेड शहरातील बसस्थानकाजवळील विदर्भ कोकण बँकेत कार्यरत असलेल्या सुप्रिया विनायक वनशा (३२, रा. भाईंदर-ठाणे) या तरुणीने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले...
भांबेड येथील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
लांजा:- तालुक्यातील भांबेड, पवारवाडी येथील रवींद्र आत्माराम बाईत (वय ४७) यांचा सेप्टिसीमियासह यकृत सिरोसिस या आजाराने कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे....
समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे मुसळधार पावसाचेे सावट कायम
रत्नागिरी:- अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे चक्रीवादळाचा धोका कोकण किनारपट्टीवर कायम घोंघावत आहे. शनिवारी दिवसभर जरी पावसाचा जोर ओसरलेला असला तरी मुसळधार...
सलग दुसऱ्या दिवशी चिपळुणात चार घरफोड्या
चिपळूण:- शहरात सलग दुसऱ्या दिवशीही चोरट्यांनी धुमाकूळ घालत चार फ्लॅट फोडल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा...
कोकणनगर येथे एकाला धारदार वस्तूने मारहाण
रत्नागिरी:- लोकवस्ती असलेल्या ठिकाणी रस्त्यावर लघुशंका करत असल्याच्या रागातून एकाला शिवीगाळ करत पत्र्यासारख्या धारदार वस्तूने मारुन दुखापत करण्यात आली. ही घटना मंगळवार 20 मे...
अनैतिक व्यवसायप्रकरणी अन्य दोघांना अटक
मुख्य सूत्रधार अद्याप फरार
रत्नागिरी:- शहरानजीकच्या खेडशी येथील गौरव लॉजवर चालवण्यात येत असलेल्या अनैतिक व्यवसायातील अन्य दोन संशयितांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयाने शुक्रवारी...
कडवई येथील वृद्ध महिलेचा निर्घृण खून, दोघे ताब्यात
दागिने चोरण्याच्या उद्देशाने खून केल्याचे प्राथमिक तपासात उघड
संगमेश्वर:- कडवई येथे एका ७० वर्षीय वृद्ध महिलेचा निर्दयीपणे खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी...
खेडमध्ये 2 तरुणांनी गाडी अडवून केला गोळीबार
गाडीच्या काचा फोडून जीवघेणा हल्ला
खेड:- खोपी फाट्या वरवेली येथेदोन तरुणांनी गाडी अडवून गोळीबार केल्याची घटना घटना घडली. या गोळीबाराच्या आवाजाने परिसरात खळबळ उडाली....
नूतन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी कार्यभार स्विकारला
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याचे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नितीन दत्तात्रय बगाटे यांनी शनिवारी आपल्या पदाचा पदभार स्विकारला. अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी त्यांचे...
बनावट कागदपत्रांच्या आधारे आलिशान गाड्यांची विक्री; टोळीत रत्नागिरीतील दोघांचा समावेश
रत्नागिरी:- बनावट कागदपत्रांच्या आधारे चार आलिशान मोटारींची परस्पर विक्री करून 70 लाख 25 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यू शाहूपुरी येथील मुख्य एजंटसह 5 जणांविरुद्ध शाहूपुरी...












