रत्नागिरी रेल्वे स्थानकादरम्यान महिलेची बॅग लांबवली
लाखाचा ऐवज लंपास
रत्नागिरी:- मडगाव ते रत्नागिरी दरम्यान रेल्वे प्रवासात एका महिलेची सुमारे ७८,२७६ रुपये किमतीची लॅपटॉप बॅग आणि त्यातील किमती वस्तू चोरून नेल्याची...
स्विफ्टच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य जखमी
स्विफ्ट चालकावर गुन्हा
खेड:- तालुक्यातील दस्तुरी चिंचघर रेवेचीवाडी येथे २४ मे रोजी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार पती-पत्नी जखमी झाले. समोरून वेगात...
आठवडा बाजार येथे गांजा सेवन करणाऱ्याला रंगेहाथ अटक
रत्नागिरी:- शहर पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कारवाई करत आठवडा बाजाराजवळ एका व्यक्तीला गांजाचे सेवन करताना रंगेहाथ पकडले. मनोज मनोहर नाचणकर (५७, रा. तेली आळी,...
पत्नीला घरी नेण्यासाठी गेलेल्या जावयाला बेदम मारहाण
चिपळूण येथील घटना; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
चिपळूण:- तालुक्यातील मिरजोळी येथे पत्नीला समजावून घरी परत नेण्यास गेलेल्या पतीला बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांविरुद्ध...
कडवई येथील वृध्देच्या खून प्रकरणी आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी
संगमेश्वर पोलिसांचे कौतुक
संगमेश्वर:- तालुक्यातील कडवई येथे एका ७० वर्षीय वृद्ध महिलेचा सोन्याच्या दागिन्यांसाठी निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना शनिवार 24 मे रोजी समोर आली....
खेडमध्ये गोळीबाराचा बनाव उघड, कारचालकावर गुन्हा दाखल
खेड:- तालुक्यातील वेरळ फाटा येथे मुंबई-गोवा महामार्गावर दोन व्यक्तींनी गोळीबार करून हल्ला केल्याची तक्रार काल शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात तक्रार...
खेडमध्ये गोळीबाराचा बनाव उघड, दगडाने फोडल्या काचा
चुकीची माहिती देणाऱ्यावर गुन्हा दाखल
खेड:- तालुक्यातील वेरळ फाटा येथे मुंबई-गोवा महामार्गावर दोन व्यक्तींनी गोळीबार करून हल्ला केल्याची तक्रार काल शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी...
चिपळुणात नदीपात्रात अडकलेल्या तिघांची चार तासांनी सुटका
चिपळूण:- कोकणात मान्सून दाखल झाल्यावर पहिल्या दिवशीच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील खडपोली येथे चार इसम नदीपात्रामध्ये...
रत्नागिरीच्या विशेष कारागृहाला चढणार नवा साज
५ कोटी ७५ लाखांतून दुरुस्तीचे काम सुरुरत्नागिरी:- स्वातंत्र्यपूर्व तसेच स्वातंत्र्योत्तर काळाचे साक्षीदार असलेल्या रत्नागिरीतील विशेष कारागृहाच्या मजबुतीकरण व दुरुस्तीचे काम सुरु आहे. सुमारे ५...
जिल्ह्यात अंमली पदार्थ विकणारी साखळी तोडणार
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा ड्रग्जमाफियांना इशारा
रत्नागिरी:- मी संवेदनशील जिल्ह्यातून शांतता असलेल्या जिल्ह्यात आलो आहे. रत्नागिरी जिल्ह्यात असलेली शांतता भंग होऊ देणार नाही,...











