सिगारेट ओढणाऱ्या तरुणाला सळीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- 'मी सिगारेट ओढत आहे' असे बोलल्याच्या रागातून लोखंडी सळी डोक्यात मारुन दुखापत व धमकी देणाऱ्या दोन संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...
मद्यपान करुन मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांचा अवमान ; संशयितांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- मुख्य न्यायदंडाधिकारी-रत्नागिरी यांच्या चेंबर मध्ये मेडिटेशन सुरु असताना मद्यपान करुन हातवारे व आरडाओरडा करणाऱ्या संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे....
राधाकृष्ण नगर येथे बॅगेतील ३१ हजारांचा मुद्देमाल लंपास
रत्नागिरी:- शहरातील ए-लतिफ बिल्डींग, राधाकृष्ण नगर नाष्टा करण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या रुम मधून चोरट्याने बॅग मधील रोख रक्कमेसह दोन मोबाईल असा ३१ हजार ५०० रुपयांचा...
कोंडआंबेडमध्ये दरड कोसळून घराचे नुकसान
संगमेश्वर:- तालुक्यात सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगर उतारांवरील गावांमध्ये नैसर्गिक संकटाचे सावट घोंगावत आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास कोंडआंबेड गावात डोंगर उतारावरून...
शोरुम मधून बुलेट चोरीप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
चिपळूण:- तालुक्यातील मार्कंडी येथील २२ वर्षीय सर्वेश उमेश साळुंखे यांनी त्यांच्या संमतीशिवाय बुलेट गाडी चोरल्याचा आरोप करत मारुती आत्माराम मिस्त्री (वय २६, रा. नागवे,...
पुराच्या पाण्यात अडकलेल्या महिलेला तरुणांनी वाचवले
खेड:- शहरात मंगळवारी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मटन मार्केट परिसर जलमय झाला. या परिसरातील भोसते रोडमार्गे आपल्या दुचाकीवरून जाणाऱ्या एका महिला नागरिकाने पुराचे पाणी...
आंजणारीतील श्री दत्त मंदिर पाण्याखाली
काजळी नदीचे रौद्ररूप
लांजा:- तालुक्यातील आंजणारी गावात मंगळवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण परिसराला झोडपून काढले आहे. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे काजळी नदीचा स्तर...
कशेडी घाट भुयारी मार्गावर पुन्हा दरड कोसळली
संगलट:- सोमवारी रात्रीपासूनच मुसळधार सुरू झालेल्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात खेड हद्दीत भुयारी मार्गापासून 200 मीटर अंतरावर दरड कोसळण्याची घटना तीन महिन्यांत...
नरबे फाटा येथे ट्रक- टेम्पोत भीषण अपघात; तिघे जखमी
रत्नागिरी:- नरबे फाटा परिसरात मंगळवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत टेम्पोमधील तिघे जण जखमी झाले असून,...
रत्नागिरी शहरात वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
रत्नागिरी:- शिरगाव ते साखरतर रोडवर, शिरगाव मुस्लीमवाडा येथील मुजावर किराणा दुकानासमोर १३ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी फैसल दाऊद मुजावर...












