नरबे फाटा अपघातातील गंभीर जखमी असलेल्या एकाचा मृत्यू

रत्नागिरी:- बुधवारी सकाळी 6.30 वा.सुमारास नरबे फाटा येथे ट्रक आणि टेम्पोमध्ये धडक होउन झालेल्या अपघातातील गंभिर जखमी मुज्जफीर अमजत जांभारकर (24) तरुणाचा कोल्हापूरला पोहचल्यावर...

गावडे आंबेरे येथे दुचाकीवरून पडल्याने महिलेचा मृत्यू

जखमी दुचाकीस्वार महिलेचा कोल्हापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू रत्नागिरी:- मोटारसायकलवरून तोल जाऊन रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झालेल्या मेघा टोलू डोर्लेकर ( ५०, रा. रत्नागिरी) यांचा कोल्हापूर...

गणपतीत कोकणात बोटीने; मुंबई-रत्नागिरी तीन तासात

रत्नागिरी:- यंदा २७ ऑगस्ट २०२५ रोजी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कोकणवासीयांना मोठी भेट देणार असल्याची घोषणा भाजप नेते आणि...

हरचिरी धरणाचे ९५ टक्के काम पूर्ण

धरणामुळे वाढणार १५९ दशलक्ष लिटर पाणीसाठा; १३ कोटी ७ लाखांचा प्रकल्प रत्नागिरी:- उद्योगांसाठी आणि शहरानजीकच्या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला तालुक्यातील हरचिरी एमआयडीसी पाणीपुरवठा योजनेतील...

सात महिन्यात शहर पोलीस स्थानकाला मिळाले नवे पोलिस निरीक्षक

रत्नागिरी:- रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाला अवघ्या सात महिन्यात नवीन पोलीस निरीक्षक मिळाले आहेत. शहर पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक पदावर आता विवेक पाटील यांनी नियुक्ती...

सरपंच आरक्षण बदला अन्यथा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार

आरक्षणावरून जयगड ग्रामस्थांचे रत्नागिरीच्या तहसीलदारांना निवेदन रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड ग्रामपंचायतीत सन २००९ ते २०१४ या कालावधीत 'ना.मा.प्र.स्त्री हे सरपंच पदाचे आरक्षण होते. त्यामुळे आता जर...

उंडीत मासेमारी करताना प्रौढाचा बुडून मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील उंडी येथे मासेमारी करताना बुडून प्रौढांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास समोर आली. अरुण गणपत गावणकर (५६, रा....

रत्नागिरी शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; पाच जणांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप, प्रमोद महाजन क्रिडा संकुल येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या पाच जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रवण...

परटवणे रस्त्यावर वाहनाच्या ठोकरीत गाय मृत

अज्ञात दोन चालकाविरुद्ध गुन्हा रत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप ते परटवणे रस्त्यावर चिंतामणी हॉस्पिटल जवळ अज्ञात चालकाने गायीला धडक देऊन अपघात केला. यामध्ये गाय मृत झाली....

स्वच्छ बसस्थानक अभियानात रत्नागिरी जिल्हा अग्रस्थानी

रत्नागिरी:- "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान" अंतर्गत जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीत घेण्यात आलेल्या त्रैमासिक सर्वेक्षण अहवालात रत्नागिरी जिल्ह्याने मुंबई प्रदेशात...