भाट्ये समुद्रकिनारी सापडलेल्या महिलेची ओळख पटली

रत्नागिरी:- बुधवारी दुपारी भाट्ये समुद्रकिनारी मिळून आलेल्या महिलेची ओळख पटली असून तिला अधिक उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रज्ञा श्रीप्रकाश बिर्जे (65,रा.आरटीओ रोड...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या वृद्धाला जन्मठेप

रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील झर्ये-सुतारवाडी येथे शेजारी राहणार्‍या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या वृध्दाला न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या अत्याचारामुळे ती 12 आठवड्यांची...

ओझरखोल येथे मिनीबस- एसटीच्या भीषण अपघातात 19 जखमी

संगमेश्वर:- मुंबई गोवा महामार्गावरील ओझरखोल येथे मिनीबस आणि एसटी यांच्यात गुरुवारी सायंकाळी 5 वाजता भीषण अपघाता झाला. चिपळूणहून रत्नागिरीला येणारी मिनी बस आणि रत्नागिरीहून...

भाट्ये खाडीमुखाजवळ गाळाचा प्रश्न अनेक वर्षापासून अंधातरी

रत्नागिरी:- शहरालगतच्या भाट्ये खाडीमुखाजवळील गाळाचा प्रश्न मागील अनेक वर्षापासून अंधातरी राहिला आहे. पुढील हंगामात येथील गाळ काढला जाईल की नाही याचीही शाश्वती मच्छीमारांना दिसत...

लोटेतील बँकेतून लॅपटॉप, स्कॅनरसह सूटकेस लंपास

बँक ऑफ इंडिया शाखेतील घटना खेड:- खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील बँक ऑफ इंडिया शाखेत रविवारी सायंकाळी चोरट्याने तब्बल साडेचार तास थरार केला, मात्र...

वाहतुकीला अडथळा; तीन वाहन चालकांविरोधात गुन्हा

रत्नागिरी:- सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्‍या तीन वाहन चालकांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार 14 जुलै रोजी...

सवणसमधील तरुणीचा विषबाधेने मृत्यू

खेड:- तालुक्यातील सवणस-रांगलेवाडी येथील रहिवासी व सध्या घाटकोपर-मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या अश्विनी रत्नू रांगले या २१ वर्षीय तरुणीचा अन्नातून झालेल्या विषबाधेतून मृत्यू झाला. तिच्यावर...

दापोली समुद्रकिनारी दोन मृतदेह आढळल्याने खळबळ

दापोली:- तालुक्यातील आंजर्ले, केळशी समुद्रकिनारी दोन मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क...

रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा २२ लाखांचा साठा जप्त

उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला, गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा रत्नागिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जप्त केला आहे....

भाट्ये समुद्रकिनारी अज्ञात महिला बेशुध्द अवस्थेत सापडली

रत्नागिरी:- शहरानजीकच्या भाट्ये समुद्रकिनारी अज्ञात महिला बेशुध्द अवस्थेत मिळून आली. तिला उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. ही घटना बुधवार...