निवे-बुद्रुक येथे हातभट्टी दारु विक्रीवर पोलिसांची धाड
रत्नागिरी:- निवे-बुद्रुक (ता. संगमेश्वर) येथे विनापरवाना गावठी हातभट्टीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ५८० रुपयांची पाच लिटर दारु जप्त केली. देवरुख पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध...
रत्नागिरीत आणखी दोन नवे प्रकल्प येणार: ना. सामंत
रत्नागिरी:- ड्रोन तयार करणारी आरआरपी नावाची कंपनी रत्नागिरीत दोनशे एकर जागेवर प्रकल्प उभारणार असून, सोलरमध्ये असणारे सेल तयार करणारा प्रकल्पही येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री...
आरे-वारेत बुडालेल्या चौघांचा शोकाकुल वातावरणात दफनविधी
आरे-वारे येथे बुडून झाला होता मृत्यू; आई-वडिलांनी घेतले अंतिम दर्शन
रत्नागिरी:- तालुक्यातील आरे-वारे समुद्रात बुडालेल्या चौघांवर सोमवारी कोकणनगर येथील कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्यात आल़ा मृत झालेल्या...
शिक्षकांच्या बदल्या यंदा ऑनलाईन
रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया संथ गतीने सुरू होती. या बदली प्रक्रियेस आता गती आली असून, बदली पात्र शिक्षकांची यादी...
रस्त्यात दुचाकी पार्क करुन वाहतूकीस अडथळा; स्वाराविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर दुचाकी वाहतूकी अडथळा होईल अशी पार्क करणाऱ्या प्रौढाविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. गुळ मोहम्मद...
समुद्रकिनारी भागात पोलिसांचे पेट्रोलिंग
पर्यटकांची गर्दी होणाऱ्या ठिकाणी राहणार लक्ष: पोलीस अधिक्षक नितीन बगाटे
रत्नागिरी:- जिल्ह्याला १८० किलोमिटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी पोलिसांना गस्त घालणे शक्य नाही....
ओझरखोल येथे पुन्हा अपघात; कारच्या धडकेत परचुरीतील सख्खे भाऊ गंभीर
संगमेश्वर:- मुंबई-गोवा महामार्गावरील ओझरखोल हे ठिकाण अपघातांचे केंद्र बनले आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी याच ठिकाणी झालेल्या भीषण अपघाताची धूळ खाली बसत नाही तोच, गुरुवारी...
सुट्टी बेतली जीवावर; आरे-वारे येथे तीन बहिणींचा प्रवास ठरला शेवटचा
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील आरे-वारे समुद्रकिनारी शनिवारी सायंकाळी घडलेल्या हृदयद्रावक दुर्घटनेत चार पर्यटकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणींसह त्यांचा जावई...
जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा,खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यात २३ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावे, पर्यटकांनी...
शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्या संशयिताला जामीन
रत्नागिरी:- शहरानजीकच्या परिसरातील १६ वर्षीय शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्या संशयिताची न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली. मोहसीन दस्तगिर नदाफ (१९, रा. एकतानगर खेडशी,...












