‘डबल मर्डर’ खटल्यातील संशयिताला अखेर जामीन मंजूर

काकी-काकाच्या खूनप्रकरणी पुतण्या सहा वर्षे तुरुंगात रत्नागिरी, ता. २२ ः लांजा तालुक्यातील व्हेळ गावातील घटनेत काका-काकीच्या खुनाच्या आरोपातील पुतण्याला उच्च न्यायालयाने अखेरीस सहा वर्षानंतर २५...

स्थानिक स्वराज्य संस्था महायुतीच्या झेंड्याखाली लढणार: राहुल पंडीत

रत्नागिरी:- आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायती आणि ग्रामपंचयात निवडणुका महायुती म्हणून एकत्रित लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. सोमवारी याबाबत शिवसेना नेते उदय...

गट, गण प्रभाग रचनेच्या 50 हरकतींवर लवकरच सुनावणी

रत्नागिरी:- जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणांची प्रभाग रचना कार्यक्रम सुरु असून सोमवार 21 जुलैपर्यंत नऊ पंचायत समित्यांमध्ये सुमारे 50 हरकती दाखल...

23 ऑगस्टपासून कोकण रेल्वे मार्गावर धावणार रो-रो कार सेवा

रत्नागिरी:- गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी बाप्पा पावला आहे. 23 ऑगस्टपासून कोलाड ते वेरणा दरम्यान नवीन रो-रो सेवा सुरू करण्यात येत आहे. रो-रो सेवेत कार...

जिल्ह्यातील १५३ शाळांची बाह्यमूल्यांकन तपासणी

रत्नागिरी:- शाळांचा दर्जा पाहण्यासाठी शिक्षण विभागाने व्यापक बाह्यमूल्यांकन मोहीम राबवली आहे. राज्यभरातून निवडक ५,४२७ शाळांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील १५३ शाळांची...

मुंबई-गोवा, मिऱ्या- नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे निकृष्ट काम

ठेकेदार कंपन्याविरोधात सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा; रत्नागिरी मनसेची मागणी रत्नागिरी:- रत्नागिरीमधील निर्माणाधीन राष्ट्रीय महामार्गांमुळे होत असलेली जीवितहानी रोखण्यासाठी तसेच मुख्य रस्त्यावर वाहनाकडून वारंवार होणारे...

अशैक्षणिक बी. एल.ओ. कामातून शिक्षकांना मुक्त करा

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन रत्नागिरी:- प्राथमिक शिक्षकांना बी.एल.ओ कामातून मुक्त करावे या मागणीचे निवेदन सोमवारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाधिकारी...

जोशी पाळंद येथील वृद्ध महिलेचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- ह्दयविकाराच्या आजाराने चार वर्षे आजारी असलेली वृद्ध महिला तोल जावून पडली. तिच्या डोक्याला दुखापत झाली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील...

नायलॉनच्या जाळ्यात अडकलेल्या खवले मांजराची सुखरूप सुटका

पाचल:- रत्नागिरी तालुक्यातील मौजे सोमेश्वर येथील मांडवकरवाडी रस्त्यालगत असलेल्या आंबा कलम बागेत आज सकाळी खवले मांजर जातीचा वन्यप्राणी नायलॉनच्या कुंपणात अडकलेला आढळून आला. समीर...

भावाच्या खून प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी

दापोली:- दापोलीमधील उन्हवरे येथे सख्ख्या भावाच्या डोक्यात फरशीने वार करून खून प्रकरणी अटक करण्यात आलेला रवींद्र गणपत तांबे याला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात...