युवतीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी वृध्दाला बेड्या
संशयिताला जमावाने तोंड काळं करून दिलं पोलिसांच्या ताब्यात
खेड:- तालुक्यातील आवाशी गावात दोन वर्षांपूर्वी घडलेल्या एका युवतीवरील विनयभंग व लैंगिक अत्याचारप्रकरणी संजय आंब्रे (वय 61,...
कोदवली येथील पेट्रोल पंपावर जोरदार हाणामारी
राजापूर:- कोदवली येथील पेट्रोल पंपावर शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास दोन तरुणांमध्ये जोरदार हाणामारी झाली. किरकोळ कारणावरून पेटलेल्या दोन तरुणांनी एकमेकांवर तुटून पडत जबरदस्त...
देवधे येथील कात कारखान्यावर एटीएसची कारवाई; दोघांना अटक
लांजा:- ठाणे युनिटच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी लांजा तालुक्यातील देवधे येथील ग्रीन वेव्ह ग्रो कंपनीवर छापा टाकून खैर लाकडांच्या तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस...
सासऱ्याने सांगितलेल्या कामाला वैतागून सुनेने जेवणात विष मिसळलं; सासऱ्यासह पतीदेखील अत्यवस्थ
देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब रेवाळेवाडी येथे घरगुती वादातून विष प्रकरण उघडकीस आले आहे. सासऱ्यांनी वारंवार कामे सांगितल्याने वैतागलेल्या सुनेने जेवणात विष मिसळून ठार मारण्याचा...
महिला पोलिस हेड काँस्टेबलचा प्रसूतीदरम्यान मृत्यू
रत्नागिरी:- पोलिस अधिक्षक कार्यालयातील महिला कक्षात कार्यरत असलेल्या महिला पोलिस हेड काँस्टेबलचा प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झालेली असताना आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार 25...
मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या धडकेत बिबट्या जागीच ठार
रत्नागिरी:- मुंबईहून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या १२६१९ मत्स्यगंधा एक्स्प्रेसने गुरुवारी रात्री १०:३० वाजताच्या सुमारास रत्नागिरी येथील आरटीओ कार्यालयाजवळील रेल्वे पुलाजवळ एका बिबट्याला धडक दिली. या...
नेवरे हॅलिपॅडजवळ कारची दुचाकीला धडक; दोघे जखमी
रत्नागिरी:- गणपतीपुळे-नेवरे मार्गावर हॅलिपॅडजवळच्या वळणावर बुधवारी (२३ जुलै २०२५) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास झालेल्या एका अपघातात दुचाकीवरील १९ वर्षीय तरुण आणि २० वर्षीय तरुणी...
शिवाजीनगर येथे किराणा दुकानात चोरी
रत्नागिरी:- शहरातील शिवाजीनगर परिसरात बुधवारी रात्री एका किराणा मालाच्या दुकानात चोरीचा प्रयत्न झाला. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला; मात्र दुकानात मोठी रोकड...
निधीअभावी शिवभोजन केंद्र बंद होण्याच्या मार्गावर
रत्नागिरी:- राज्य शासनाकडून गोरगरीब, गरजू, मजुरांना कमी पैशात पोटभर जेवण मिळावे म्हणून 10 रुपयात शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती. कोरोनापूर्वी आणि कोरोनात ही...
वेरवली खुर्द येथे शिडीवरून पडून वृद्धाचा मृत्यू
लांजा:- तालुक्यातील वेरवली खुर्द येथील एका ६२ वर्षीय वृद्धाचा शिडीवरून पाय घसरून पडल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. उदय जयकृष्ण महाराव...












