सासऱ्याला अन्नातून विष घालणाऱ्या सुनेला पोलीस कोठडी
संगमेश्वर:- सासऱ्याच्या तक्रारीचा राग मनात धरून घरच्या जेवणात विषारी द्रव मिसळून खूनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब-रेवाळेवाडी येथे उघडकीस आली. याप्रकरणी आरोपी...
नाटेत आंदोलनावेळी सांची सावंत यांनी लावली होती प्राणाची बाजी
रत्नागिरी:- कर्तव्यदक्ष, प्रामाणिक महिला पोलीस कर्मचारी म्हणून ओळख असलेल्या जिल्हा पोलीस मुख्यालयातील हेडकॉन्स्टेबल सांची सुदेश सावंत यांचा शुक्रवारी दुपारी आकस्मिक मृत्यू झाला. नाटे पोलीस...
उजगाव येथील तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू
संगमेश्वर:- तालुक्यातील उजगाव बौद्धवाडी येथील योगेश धोंडूराम सावंत (वय ४५) या तरुण चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची अत्यंत दुःखद घटना शनिवारी दुपारी सुमारे ३...
निवळीतील घटनेला महावितरण जबाबदार
दोघांच्या मृत्यूचे प्रकरण; 'विद्युत निरीक्षण'चा प्राथमिक अहवाल
रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी शिंदेवाडी येथे महावितरण कंपनीच्या तुटलेल्या विद्युतवाहिनीचा धक्का बसून दोघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे निवळी परिसरात...
बिले थकल्याने जलजीवन ठेकेदारांचे ‘काम बंद’ आंदोलन
चिपळूण:- सांगली जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेंतर्गत केलेल्या कामाचे सुमारे दीड कोटी रुपयांचे बिले न मिळाल्याने एका अभियंता ठेकेदाराने आत्महत्या केल्यानंतर, त्या घटनेचे पडसाद कोकणातही...
खासगी शिकवणी शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
गैरकृत्याचा व्हिडीओही केला
खेड:- तालुक्यातील एका ग्रामीण भागात खासगी शिकवणीमध्ये शिक्षकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. संबंधित संशयित आरोपीने आपल्या...
पाकिस्तानला हरवण्यासाठी लागणारे शस्त्र वाटदमध्ये तयार होणार
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास
रत्नागिरी:- वाटदमध्ये शस्त्र बनविणारा कारखाना येणार आहे. पाकिस्तानला हरवण्यासाठी लागणारे शस्त्र वाटदमध्ये होणार याचा अभिमान असायला हवा. शेतकऱ्यांना...
लोटे औद्योगिक वसाहतीत बॉयलरच्या स्फोटात कामगाराचा मृत्यू
खेड:- लोटे औद्योगिक वसाहतीमधील विनती ऑरगॅनिक कंपनीत शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास भीषण अपघात झाला. बॉयलरचा एअर प्री-हिटर दाबामुळे अचानक फुटल्याने झालेल्या स्फोटात समीर कृष्णा...
मंगला एक्सप्रेसची धडक लागून वृद्धाचा मृत्यू
गावाच्या नावाच्या टी-शर्टमुळे ओळख पटली
संगमेश्वर:- तालुक्यातील घाटीवळे रेल्वे बोगद्यात गुरुवारी दुपारी झालेल्या दुर्दैवी अपघातात लांज्यातील एका वृद्धाचा मृत्यू झाला. सीताराम भिवा दरडे (वय ७०,...
अलावा-जाकिमिऱ्या येथील महिलेचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- शहरानजीकच्या अलावा-जाकिमिऱ्या येथील महिलेला श्वसनाचा त्रास जाणवू लागला. उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील...












