खेडशी वेश्या व्यवसाय प्रकरणातील संशयित जामिनावर सुटला; प्रेयसीने दुरावले, संशयिताचा आत्महत्येचा प्रयत्न
रत्नागिरी:- शहरानजीकच्या खेडशी येथील लॉजवरील वेश्या व्यवसाय प्रकरणातील संशयिताने राहत्या घरी फिनेल प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास...
राजिवडा येथे अमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई; ९० हजार किमतीचे ब्राऊन हेरॉईन जप्त, दोघांना...
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थ विरोधी गुरुवारी रात्री रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ९०,५०० रुपये किमतीचे ११ ब्राऊन...
चूल पेटवताना साडीने पेट घेतल्याने वृद्धेचा भाजून मृत्यू
दापोली:- चूल पेटवत असताना साडीचा पदर चुलीत पडून गंभीर भाजल्याने दापोली तालुक्यातील ६८ वर्षीय वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे....
दापोली-खेड मार्गावर बोलेरो गाडीचा अपघात
दापोली:- दापोली ते खेड या मार्गावर असलेल्या हिल टॉप परिसरात गुरुवारी सकाळी सुमारास एक बोलेरो गाडी अपघातग्रस्त झाली. सदर गाडी ही बांधकामासाठी लागणारे साहित्य...
चिपळूणमध्ये भरदिवसा घरफोडी; रोकड लंपास
चिपळूण:- तालुक्यातील पिंपळी खुर्द येथील शालीन रेसिडेन्सीमध्ये २२ जुलै रोजी भरदिवसा एका बंद घरात घरफोडी झाली आहे. अज्ञात चोरट्याने खिडकीतून घरात प्रवेश करून बेडरुममध्ये...
कोकणातील गणेश भक्तांसाठी पुण्यातून बारा विशेष रेल्वे
चिपळूण:- कोकणात गणेशोत्सवासाठी पुण्यातून जाणाऱ्यांसाठी पुणे रेल्वे विभागाकडून १२ विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या गाड्यांचे आरक्षण...
फिनेल प्राशन केलेला कोकणनगर येथील तरुण रुग्णालयात
रत्नागिरी:- शहरातील कोकणनगर येथील तरुणाने अज्ञात कारणातून फिनेल प्राशन केले. अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अरमान करीम खान...
पेठकिल्ला येथे मटका जुगारावर पोलिसांचा छापा
रत्नागिरी:- शहराजवळील पेठकिल्ला-लोहार गल्ली येथील झाडा-झुडपाच्या आडोशाला मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ८१५ रुपये पोलिसांनी जप्त केले. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध...
रत्नागिरीतील ‘बांगलादेश’ नोंद काढून टाकण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश
श्रीदेव विश्वेश्वर मंदिर मार्ग नामकरण
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील बांगलादेश हे नाव रत्नागिरी नगर परिषद नोंदणीतून काढून टाकण्यात यावे. तसेच या ठिकाणाला श्री देव विश्वेश्वर मंदिर...
कौटुंबिक वादातून वृद्धाची गळफास घेत आत्महत्या
संगमेश्वर:- कौटुंबिक कलहामुळे आलेल्या नैराश्यातून एका ५८ वर्षीय वृद्धाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कमलाकर शंकर गायकर (वय...












