उद्यमनगर येथे वीजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी:- शहरातील उद्यमनगर येथे तरुणाला इलेक्ट्रिक पंपाचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना रविवार 17 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वा.सुमारास घडली.मिथून चंदू खेत्री (34,...
‘ब्लॅक पँथर’ संगमेश्वरमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळला
संगमेश्वर:- निसर्गातील एक अत्यंत दुर्मीळ आणि देखणा प्राणी म्हणून ओळखला जाणारा ब्लॅक पँथर (काळा बिबट्या) संगमेश्वर तालुक्यातील पाटगाव-देवरूख रस्त्यावर रविवारी 17 ऑगस्ट रोजी सकाळी...
भरधाव कारची तीन पादचारी महिलांना धडक; दोन महिला गंभीर जखमी
लांजा:- भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने पादचारी महिलांना पाठीमागून धडक देत उडवल्याने दोन महिला गंभीर तर एक महिला किरकोळ जखमी झाली. हा अपघात शुक्रवार १५...
निवेंडी येथे घरफोडी; ३ लाख ५१ हजारांच्या दागिन्यांची चोरी
रत्नागिरी:- तालुक्यातील भगवतीनगर-निवेंडी येथे घरफोडी करुन चोरट्याने ३ लाख ५१ हजार ९६० रुपयांची सोन्या चांदीचे दागिने पळविले. जयगड पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात...
जीवन प्राधिकरण कार्यालयात चोरी
रत्नागिरी:- शहरातील नाचणे येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाचा मुख्य दरवाजा उचकटून चोरट्याने लॅपटॉप व सीपीयु असा २० हजाराच्या मुद्देमालावर डल्ला मारला. शहर पोलिस ठाण्यात...
चहामधून गुंगीचे औषध देऊन महिलेचे दागिने केले लंपास
रत्नागिरी:- बस प्रवासादरम्यान चहामधून गुंगी आणणारे औषध देऊन बीसाबी अल्लाबक्ष मकानदार (वय ५०, मुळ ऐनापूर, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर व सध्या रा. परटवणे, ता....
जिल्ह्याला सलग दुसर्या दिवशी मुसळधार पावसाचा तडाखा
रत्नागिरी:- जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत असून खेड, दापोली,...
कोमसापची जिल्हा कार्यकारणी जाहीर; प्रा. आनंद शेलार यांची अध्यक्षपदी फेरनिवड
रत्नागिरी:- कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (कोमसाप) जिल्हा कार्यकारणीची नवीन समिती आज जाहीर करण्यात आली. रविवार, 17 ऑगस्ट रोजी रत्नागिरीतील विवेक हॉटेलमध्ये झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत...
खानू येथे दारूच्या नशेत पतीकडून पत्नीला मारहाण
रत्नागिरी:- शुक्रवार १५ ऑगस्ट रोजी तालुक्यातील खानू गावात एका पतीने दारूच्या नशेत आपल्या पत्नीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत पत्नी...
देवरुख केशवसृष्टीतील घरातून ४ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
देवरुख:- शहरातील केशवसृष्टी येथे घरात वृद्ध महिला एकटीच असल्याचे संधी साधून चोरट्याने ४ लाख २० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस...












