ॲड. राकेश भाटकर यांना कोल्हापूर सर्किट बेंचच्या पहिल्या युक्तिवादाचा मान

रत्नागिरी:- मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचचे उद्घाटन काल भारताचे सरन्यायाधीश मा. न्या. भूषण गवई यांच्या हस्ते संपन्न झाले. आज प्रत्यक्षात कामकाज सुरू...

चांदेराई बाजारपेठेत पाणी भरण्यास सुरुवात, दोन्ही बाजूची वाहतूक बंद

रत्नागिरी:- मागील चार दिवसापासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातल्या सहा नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. रत्नागिरीतील काजळी नदीने देखील आपले रौद्ररूप धारण केले आहे. काजळी...

जिल्ह्यातील आठपैकी सहा नद्या इशारा पातळीवर

रत्नागिरी:- जिल्ह्यात मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. मागील तीन दिवस पाऊस झोडपून काढत आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी...

राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा; जवाहर चौक पाण्याखाली

राजापूर:- गेले आठवडाभर संततधारेने कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी रात्रीपासुनच जोर धरल्याने मंगळवारी पहाटे राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. पुराचे पाणी जवाहर चौकातील राधाकृष्ण...

अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

रत्नागिरी:- रत्नागिरी आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटात आज मंगळवारी सकाळी दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंदाजानुसार, आज सकाळी १०...

पिंपळी येथे भीषण अपघात; भरधाव थारची रिक्षाला धडक, ५ ठार

चिपळूण:- मुसळधार पावसामुळे मुंबई–गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असतानाच अपघातांचे सत्रही सुरूच आहे. सोमवारी रात्री चिपळूणजवळील पिंपळी (केनॉल) येथे भरधाव थार जीप आणि प्रवासी...

रत्नागिरी जिल्ह्यात उद्या शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

रत्नागिरी:- हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केल्यामुळे मंगळवार, १९ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी...

कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने 50 हजारांची फसवणूक; एक महिला अटकेत

चिपळूण:- चिपळूणमध्ये कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली एका महिलेची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र बँकेतून जिल्हा उद्योग केंद्र योजनेअंतर्गत कर्ज मिळवून देण्याचे आमिष...

जामनगर एक्स्प्रेसमध्ये १ लाख ७० हजारांच्या दागिन्यांची चोरी

रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या जामनगर एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशी महिलेच्या झोपेचा फायदा घेऊन चोरट्याने १ लाख ७० हजार १० रुपयांची ज्वेलरी चोरट्याने पळविली. शहर पोलिस...

मुसळधार पावसामुळे संगमेश्वरात तीन दुकाने सोनवी नदीमध्ये कोसळली

३ लाखांचे अंदाजित नुकसान संगमेश्वर:- संगमेश्वर-देवरुख मार्गावरील संगमेश्वर बस स्थानकाजवळील दुकानांचा नदीकाठचा भाग मुसळधार पावसामुळे खचल्याने तीन दुकाने कोसळली. या दुर्घटनेत सुमारे ३ लाख रुपयांचे...