निवळी-गणपतीपुळे मार्गावर ८ लाखांचा पानमसाला जप्त, एक आरोपी गजाआड
रत्नागिरी:- राज्य सरकारने आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधित केलेला पानमसाला आणि सुगंधीत तंबाखू रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाहतूक करताना पकडण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने...
चिपळुणातील महिलेची १६ लाखांची फसवणूक, दोघांवर गुन्हा
चिपळूण:- शेअर बाजारात गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून चिपळूण येथील एका गृहिणीची तब्बल १५ लाख ९२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस...
जि. प. व पं. स. निवडणूक अंतिम प्रभाग रचना अधिसूचना प्रसिध्द
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना अधिसूचना आज, दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर करण्यात आली आहे. शासनाच्या...
गोहत्या विरोधातील आंदोलन प्रकरणी २८ जणांची निर्दोष मुक्तता
रत्नागिरी:- गेल्या वर्षी रत्नागिरी येथे झालेल्या गोहत्या विरोधातील आंदोलन प्रकरणी दाखल खटल्यात आमदार निलेश राणे, माजी आमदार बाळ माने, माजी जिल्हा अध्यक्ष सचिन वहाळकर,...
रत्नसागर रिसॉर्ट प्रकरणी जिल्हा प्रशासनाला पुन्हा मुदतवाढ
रत्नागिरी:- शहरानजीकच्या रत्नसागर रिसॉर्ट प्रकरणात जिल्हा न्यायालयाने आता २४ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला पुढील चार आठवड्यात प्रतिज्ञापत्र...
लांजा नगरपंचायतीमधून कुवे गावाला वगळा
संघर्ष समितीच्या वतीने ना. नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
लांजा:- घनकचरा प्रकल्प व विकास आराखड्यावरून लांजा नगरपंचायतीभोवती सध्या वादाचा फेरा सुरू झाला असतानाच आता कुवे...
गणेशोत्सवात कोकणातील गणेशभक्तांना टोलमाफी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय
रत्नागिरी:- यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. २३ ऑगस्ट ते ८...
जिल्ह्यात दीड लाखांपेक्षा अधिक ठिकाणी होणार ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना
रत्नागिरी:- कोकणातील सर्वात महत्वाचा समजला जाणार्या गणेशोत्सवाची जय्यत तयारी प्रत्येक घराघरात सुरु आहे. बाजारपेठा सजल्या आहेत. चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले आहे. बुधवारी प्रत्येक घरी...
कातूर्डी-संगमेश्वर एसटीचा कोंड उमरे येथे अपघात
संगमेश्वर:- संगमेश्वर येथे कातूर्डी संगमेश्वर एसटी कोंड उमरे येथे घसरून अपघात झाला आहे. रिक्षाला साईट देताना हा अपघात झाला आहे.
गुरुवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास...
चिपळूणमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा जंगलात संशयास्पद मृत्यू
विषबाधेचा प्राथमिक अंदाज
चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील खडपोली येथील गाणे-राजवाडी जंगलात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या दोन आदिवासी अल्पवयीन मुलींचा अचानक मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे....












