नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग, एकावर गुन्हा
लांजा:- नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा हात पकडून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी एका ४२ वर्षीय व्यक्तीवर विनयभंगाचा गुन्हा...
देवरुखात घरफोडी करताना दोघांना अटक
देवरुख:- येथील केशवसृष्टी भागातील एका बंद घरात घरफोडीचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना देवरुख पोलिसांनी रंगेहाथ पकडून अटक केली आहे. ही घटना गुरुवार, दिनांक २१...
दसपटीला जोडणारा पिंपळी नदीवरील पूल खचला; वाहतूक ठप्प
चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागाला जोडणारा आणि प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक २३ वरील पिंपळी - नांदिवसे रस्त्यावरील नदीवरील पूल शनिवारी अचानक खचल्याने दसपटीकडे जाणारी सर्व...
पालीतील टपऱ्या चालकांना नुकसान भरपाईपोटी ६५ लाखांचा मोबदला मंजूर
रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गासाठी करण्यात आलेल्या भूसंपादनादरम्यान पाली गावात शासकीय जमिनीवर असलेल्या टपर्या चालकांचे मोठे नुकसान झाले होते. या टपर्या चालकांना नुकसान भरपाई मिळाली यासाठी...
५० लाखांच्या सोने चोरी प्रकरणी बँकेच्या शिपायाला पोलिस कोठडी
रत्नागिरी:- जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ला शाखेत तारण म्हणून ठेवलेले तब्बल 50 लाख रुपयांचे 504.34 ग्रॅम सोने चोरणार्या बँकेच्याच शिपायाला गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवघ्या चार...
सर्पदंशाने गोळप येथील प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील गोळप-तोरस्करवाडी येथील प्रौढाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी 2.30 वा.सुमारास घडली.
नरेश शंकर आंबेकर (53, रा.गोळप- तोरस्करवाडी, रत्नागिरी) असे सर्पदंशाने मृत्यू...
तळेकांटे येथे भरधाव कंटेनरची विजेच्या खांबाला धडक
पोल तुटला, कंटेनर चालकावर गुन्हा
संगमेश्वर:- रत्नागिरी ते संगमेश्वर महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कंटेनरने विजेच्या खांबाला जोरदार धडक दिल्याने ३८ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची...
राजापुरात एमआयडीसी होणार? सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ
लोकांची दिशाभूल केल्याप्रकरणी अज्ञातावर पुन्हा
राजापूर:- औद्योगिक विकास महामंडळाच्या नावाने एक बनावट अधिसूचना तयार करून ती सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे....
वॉटर सप्लाय करणाऱ्या मदतनीसचा आकस्मिक मृत्यू
देवरूख:- साडवली एमआयडीसीमध्ये वॉटर सप्लाय मदतनीस म्हणून काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हा कर्मचारी नेहमी दारूच्या नशेत...
चिपळूणमध्ये ९ फुटांचा अजगर मानवी वस्तीत, वन विभागाच्या पथकाने केली सुटका
चिपळूण:- पाचाड गावातील एका गुरांच्या गोठ्यात तब्बल ८ ते ९ फूट लांबीचा अजगर आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ वन विभागाला याची...











