तरुणीला धमकी देणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल
राजापूर:- तालुक्यातील एका तरुणीला धमकी देवून नाहक त्रास देणाऱ्या लांजा, वाकेड येथील प्रशांत महादेव भितळे या इसमाविरोधात राजापूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात...
हातखंबा येथील अपघातप्रकरणी स्वाराविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- हातखंबा रस्त्यावर निष्काळजीपणे दुचाकीने मोटारीला धडक दिली. या अपघात प्रकरणी स्वाराविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिक संदिप जोशी (रा....
दावोसमध्ये कोकणासाठी 3 लाख कोटींचे अकरा करार: ना. सामंत
रत्नागिरी:- दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी 37 कोटी 27 हजार कोटींची गुंतवणूक झाली असून त्यातून 43 लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत. राज्याच्या विविध कानाकोपऱ्यात ही गुंतवणूक झाली...
रत्नागिरी तालुक्यातून जि.प. साठी ३८; पं.स. साठी ५१ अर्ज दाखल
पालीतून गणातून बिनविरोध निवड; हातखंबा गटातून सेनेत बंडखोरीरत्नागिरी:- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नामनिर्देक्षण पत्र भरण्यासाठी उमेदवारांची मोठी...
हर्णे बंदरात बोटीवरील तांडेलचा समुद्रात बुडून मृत्यू
दापोली:- तालुक्यातील हर्णे बंदर येथे बोटीवर तांडेल म्हणून काम करणाऱ्या एका ४६ वर्षीय खलाशाचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. महेश जनार्दन पाटील (रा. खारपाडा...
रनपच्या चारही सभापती पदांवर शिवसेनेची बाजी
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या विषय समिती सभापती आणि स्थायी समिती सदस्यांची निवडणूक मंगळवारी अत्यंत उत्साहात पार पडली. अपेक्षेप्रमाणे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीने...
महावितरणच्या ऑपरेटरच्या निष्काळजीपणामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू
'सदोष मनुष्यवधाचा' गुन्हा दाखलराजापूर:- तालुक्यातील पेंडखळे येथे महावितरणच्या खांबावर काम करत असताना शॉक लागून झालेल्या अनिकेत परवडी यांच्या मृत्यू प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली...
किरकोळ वादातून कोयत्याने केले सपासप वार; लांजातील तरुणाच्या खुनाचा उलगडा
लांजा:- तालुक्यातील मौजे कुर्णे येथे राहत्या घरात सुरेश रामचंद्र पडये (४५) यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. हा मृत्यू नैसर्गिक नसून घातपात...
विषप्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील घटनारत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील दिवटेवाडी येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीचा विषारी औषध प्राशन केल्यामुळे मृत्यू झाला आहे. अजित वसंत शिंदे असे मृत...
रत्नागिरी नगर पालिकेत चार कोटींचा शौचालय घोटाळा
बोगस कामे दाखवून लाटले पैसे, अनेक अधिकारी अडचणीतरत्नागिरी:- रत्नागिरी नगरपालिकेवर ६५ कोटी रुपयांचे कर्ज असताना रत्नागिरी नगर पालिकेतील एक मोठा घोटाळा समोर आला आहे....












