सहाय्यक वाहतूक अधिक्षकास मारहाण; गुन्हा दाखल

रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य मार्गपरिवहन मंडळ,रत्नागिरी आगार येथे सहाय्यक वाहतुक अधिक्षकास अज्ञात कारणातून मारहाण करत त्याच्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी एका विरोधात शहर...

खाडीत कालवं काढण्यासाठी गेलेल्या महिलेचा बुडून मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील गावडे-आंबेरे येथील खाडीत कालव काढण्यासाठी गेलेल्या महिलेचा बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवार 26 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 वा.सुमारास घडली. जिलानी राजेंद्र डोर्लेकर...

बाप्पाची स्वारी, भक्तांच्या घरी!

एक दिवस आधीच गणरायाचे आगमन, आज प्रतिष्ठापना रत्नागिरी:- आज प्रत्येक गणेशभक्तांया मनातील एक मंगलमय सोहळा म्हणून सर्वत्र गणेश चतुर्थीचा उत्साह संचारला आहे. ‘गणपती बाप्पा मोरया‘च्या...

चर्मालय येथे डंपर- दुचाकी अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात आज संध्याकाळी एक दुःखद घटना घडली. चर्मालयजवळ झालेल्या भीषण अपघातात डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने महेश घडशी (वय २१, रा. शिरगाव...

रत्नागिरीतून अडीच लाखांचा गांजा जप्त, एकाला अटक

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या कारवाईला मोठे यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एका मोठ्या अंमली पदार्थ विरोधी कारवाईत २ लाख...

शिरगाव येथे आढळला मृत बिबट्याचा बछडा

चिपळूण:- तालुक्यातील शिरगाव येथे आज, मंगळवारी (दि.२६) सकाळी बिबट्याचा बछडा मृत अवस्थेत आढळला. ही घटना अमोल साळुंखे यांच्या घराच्या कंपाउंडमध्ये घडली असून त्यामुळे परिसरात...

चिपळुणात अपहार प्रकरणातील सचिवाला बेड्या

चिपळूणमधील तीन सेवा संस्थांत लाखो रुपयांचा अपहार चिपळूण:- तालुक्यातील तीन विविध सहकारी सेवा सोसायट्यामध्ये लाखो रुपयांचा अपहार करणाऱ्या सचिवाला अखेर चिपळूण पोलिसांनी जेरबंद केले. न्यायालयाने...

गुहागर तालुक्यातून पाचजण बेपत्ता

रत्नागिरी:- गुहागर तालुक्यातून पाचजण बेपत्ता झाले आहेत. या बेपत्ता व्यक्तीविषयी काही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ गुहागर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत...

प्राथमिक शाळांना गणपतीची सुट्टी ७ दिवसांची

वार्षिक सुट्टया ८४ वरून ७६ वर, सुधारित आदेश जारी रत्नागिरी:- राज्य शिक्षण व संशोधन परिषदेने निर्देश दिल्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या त्याचबरोबर खासगी प्राथमिक शाळांना सुट्टया देण्याचा...

नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलग्याचाही आत्महत्येचा प्रयत्न

रत्नागिरी:- गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर...