जिल्ह्यात अमली पदार्थविरोधी कारवाईत महिन्यात ९ गुन्हे दाखल

मोहीम तीव्र करा: एम. देवेंदर सिंह यांची सुचना रत्नागिरी:- पोलिस, उत्पादन शुल्क, कोस्टगार्ड आणि अन्न औषध प्रशासन विभाग यांनी समन्वयाने अमली पदार्थविरोधी तपासणी करावी,...

राजापुरात ‘राज्य उत्पादन शुल्क’च्या कारवाईत अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त

राजापूर:- गोवा राज्यातून मुंबईच्या दिशेने होणाऱ्या अवैध मद्य तस्करीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठा प्रहार केला आहे. राजापूर तालुक्यातील पन्हाळे तर्फे सौंदळ येथे भरारी...

गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या!

रत्नागिरीकरांचा बाप्पाला हळवा निरोप रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवाचा उत्साह नेहमीच मोठा असतो. पाच दिवसांचा गौरी-गणपतीचा सण अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला आणि मंगळवारी बाप्पांना निरोप...

एसटी बसच्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू

खेड मुठवली येथील घटना; भाऊ गंभीर जखमी संगलट:- मुंबई- गोवा महामार्गावर मुठवली गावच्या हद्दीत हॉटेल नम्रता गार्डन येथे एसटी बस चालकाने एका स्कुटी दुचाकीला धडक...

वादळी वातावरणामुळे मासेमारीवर परिणाम, बाजारात मासळीचा दुष्काळ

रत्नागिरी:- पावसाळी मासेमारी बंदी संपल्यानंतर मच्छीमार नौकांच्या मासेमारीचे पहिले काही दिवस चांगले गेले. मात्र, त्यानंतर समुद्रातील वातावरण खवळलेले असल्याने अनेक नौका समुद्रात मासेमारीसाठी जावू...

तापाने आजारी असलेल्या  उद्यमनगर येथील तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी:- तापाने आजारी असलेल्या तरुणाला खासगी दवाखान्यात उपचार घेऊन अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित...

लांजा कुवे येथे संशयितरित्या फिरणाऱ्याविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- लांजा पोलिस ठाण्यातील चोरीच्या गुन्ह्यातील संशयितरित्या भटकणाऱ्या प्रौढाविरुद्ध लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामचंद्र पुणाजी मणसे (वय ५२, रा. पन्हळे-मणसेवाडी,...

गणेशोत्सवानंतर परतीची गर्दी; रत्नागिरीतील सर्व एस.टी. बसेसचे आरक्षण हाऊसफुल्ल

रत्नागिरी:- गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासासाठी एस.टी. प्रवाशांचा मोठा ओघ सुरू झाला असून, रत्नागिरी, मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, देवरूख, लांजा आणि राजापूर येथील सर्व आगारांमधून...

गोगटे कॉलेज नजीक इलेक्ट्रीक करंट लागून कामगाराचा मृत्यू

रत्नागिरी:- स्टील कटींगने वायडींग वायर कंटींग करत असताना इलेक्ट्रीक करंट पायाला लागून कामगार बेशुद्ध पडला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी...

जिल्हाभरात आज एक लाख बाप्पांना निरोप

रत्नागिरी:- जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर आज गौरी-गणपती गणपतीच्या विसर्जन होणार आहे. जिल्ह्यात १ लाख १ हजार ३२९ घरगुती तर १६ सार्वजनिक गणपतीचे विसर्जन...