राकेशचा सांगाडा शोधण्यासाठी शोध मोहीम

पोलीसांच्या टिमने आंबा घाट परिसर काढला पिंजून रत्नागिरी:- मिरजोळे येथील भक्ती मयेकर या तरूणीच्या खून प्रकरणातील संशयीत आरोपी दुर्वास पाटील याने आणखी एका खूनाची कबूली...

तळवलीत कपडे धुताना नदीत पडून महिलेचा मृत्यू

गुहागर:- तालुक्यातील तळवली येथे कपडे धुताना नदीत पडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. आज, मंगळवार दि. ३ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास...

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांना यावर्षी खोडा

रत्नागिरी:- शालेय शिक्षण विभागाने जून २०२३ मध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जुन्या शिक्षकांसाठी आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया...

रेल्वे प्रवासात चोरट्याने ६३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल केला लंपास

रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या वेरावल एक्स्प्रेसने वसई ते कुडाळ प्रवास करणाऱ्या महिलेची पर्स अज्ञात चोरट्याने पळविली. त्यामध्ये दागिन्यासह ६३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल होता. शहर...

कोकजे वठार येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी-तारवेवाडी येथे पडक्या घरामध्ये प्रौढ मृतावस्थेत आढळला. प्रसाद श्रीराम कोकजे (वय ४१, रा. निवळी, कोकजेवठार, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही...

खंडाळा येथील ट्रिपल मर्डर एकमेकांसोबत जोडलेले

चार संशयितांना बेड्या, एक मृतदेहाचा शोध सुरू रत्नागिरी:- तालुक्यातील वाटद-खंडाळा येथे संशयित दुर्वास पाटीलने आपल्या मित्रांच्या मदतीने भक्ती मयेकर,सिताराम वीर आणि राकेश जंगम या तिघांचेही...

नवेदर येथे गणपती विसर्जनादरम्यान तरुणाचा बुडून मृत्यू

पाचल:- गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच राजापूर तालुक्यातील कोंडसर बुद्रुक, नवेदर येथे एका तरुणाचा गणपती विसर्जन करताना बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे गणेशोत्सवाच्या...

लोकशाही दिनातील प्रलंबित अर्जांचा रनपने शुक्रवारपर्यंत अहवाल द्यावा

जिल्हाधिकारी यांचे संबंधित खात्यांना आदेश रत्नागिरी:- ज्या विभागाकडे अर्ज प्रलंबित आहेत, ते तात्काळ मार्गी लावावेत. रत्नागिरी नगरपरिषदेने प्रलंबित तसेच नव्याने दाखल झालेल्या अर्जांबाबत काय कार्यवाही...

वृद्ध महिलेचा घरातच आढळला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह

चिपळूण:- तालुक्यातील अलोरे देवुळवाडी येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या एका ७० वर्षीय वृद्ध महिलेचा तिच्याच घरात...

बहुप्रतिक्षित रो-रो सेवा अखेर जयगड बंदराच्या धक्क्याला

रत्नागिरी:- बहुप्रतीक्षित आणि चर्चेत असलेल्या रो-रो बोट सेवेची मुंबई- जयगड- विजयदुर्गपर्यंतची चाचणी मंगळवारी पार पडली. 1990 नंतर तब्बल 35 वर्षांनी प्रवासी वाहतुकीची ही बोट...