सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे; कुणीही मुख्यालय सोडू नये: ना. सामंत
रत्नागिरी:- सध्याच्या पावसाळी परिस्थितीत जिल्ह्यातील सर्वच यंत्रणांनी सतर्क रहावे, मुख्यालय सोडू नये, अशा सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिल्या. आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत...
रत्नागिरी शहरातील फेरीवाल्यांना नोटीस
परवाने व रहिवासी पुरावे सादर करण्याचे आदेश
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर ठिय्या मांडून बसणाऱ्या फेरीवाले, टपरीधारक व भाजीविक्रेत्यांना रत्नागिरी नगरपरिषदेने नोटीस बजावली आहे. या सर्व...
बनावट जन्मदाखला प्रकरणी शिरगाव ग्रामविकास अधिकारी सेवेतून बडतर्फ
रत्नागिरी:- शिरगाव ग्रामपंचायतीकडून बांगलादेशी नागरिकाला बनावट जन्मदाखला दिल्याच्या गंभीर प्रकारात अडकलेल्या तत्कालीन ग्रामविकास अधिकारी वासुदेव सावके यांना अखेर जिल्हा परिषदेने सेवेतून बडतर्फ केले आहे....
‘साफ यीस्ट’ कंपनीत घुसून व्यवस्थापकांना धमकी
कामगारांच्या कंत्राटासाठी २५ हजारांची मागणी; ८ जणांवर गुन्हा दाखल
चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील अलोरे-शिरगाव येथील ‘साफ यीस्ट कंपनी’ मध्ये घुसून व्यवस्थापकांना धमकावणे आणि खंडणीसदृश मागणी केल्याप्रकरणी...
कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्पांचे होणार जतन- संवर्धन
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ- निसर्गयात्री संस्था यांच्यात सामंजस्य करार
रत्नागिरी:- जागतिक पर्यटन दिनानिमित्त कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्प जतन संवर्धन तसेच प्रचार, प्रसार आणि प्रसिद्धीसाठी वैशिष्ट्यपूर्ण अमूल्य...
हातखंबा येथे कार पलटी होऊन झालेल्या अपघातात कार जळून खाक
रत्नागिरी:- सिंधुदुर्गहून रत्नागिरीकडे येत असताना रस्त्यावरील कामामुळे केलेल्या मार्गातील बदलाचा फलक न दिसल्याने एक कार थेट कठड्याला धडकून पलटी झाली आणि क्षणातच गाडीने पेट...
राजापूरमध्ये पहाटे ‘बुलेट’ मोटारसायकल चोरी
सीसीटीव्हीमध्ये तीन अज्ञात चोरटे कैद
राजापूर:- तालुक्याच्या साईनगर, कोदवली परिसरातून २७ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास रॉयल इनफिल्ड क्लासिक ३५० (बुलेट) या महागड्या मोटारसायकलची चोरी...
लांजात सागवान तस्करीचा पर्दाफाश; ११ संशयित ताब्यात, ५ वाहने जप्त
कुर्णे येथील राखीव वनक्षेत्रात वन विभागाची कारवाई
लांजा:- लांजा तालुक्यातील कुर्णे येथील राखीव वनक्षेत्रात सागवान वृक्षांची अवैध तोड आणि तस्करी करणाऱ्या एका आंतरजिल्हा रॅकेटचा वन...
मृत सीताराम वीरला घरी सोडणार्या रिक्षाचालकाचा पोलिसांनी नोंदविला जबाब
रत्नागिरी:- तालुक्यातील कळझोंडी येथील सीताराम वीर याला दुर्वास पाटील व त्याच्या दोघा साथीदारांनी खंडाळा येथील सायली बारमध्ये मारहाण केली होती. त्यानंतर दुर्वासने सीतारामला ज्या...
गुढे येथे गवारेड्याच्या हल्ल्यात प्रौढाचा मृत्यू
चिपळूण:- जंगली श्वापदांचा वावर नागरीवस्तीत वाढला आहे. असाच एक धक्कादायक प्रकार चिपळूण तालुक्यात गुढे येथे घडला आहे. चिपळूण तालुक्यात गुढे येथे गवारेड्याच्या हल्ल्यात 55...












