रत्नागिरी जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची संख्या पावणेतीन हजारांवर
रत्नागिरी:- जिल्हा परिषदेत रिक्त पदांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. वर्ग १ ते ४ पर्यंतच्या एकूण २ हजार ७८९ जागा रिक्त आहेत. प्रशासनाकडून ही...
स्ट्रीट लाईट, बॅटऱ्या चोरणाऱ्याला ग्रामस्थांनी पकडले
राजापूर:- तालुक्यातील सोलगाव परिसरात रस्त्यावर बसविण्यात आलेल्या स्ट्रीट लाईट तसेच त्याच्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या एका भंगार व्यवसायिकाला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी...
अंमली पदार्थ बाळगणाऱ्या पाच जणांना अटक
रत्नागिरी:- गांजा हा अंमली पदार्थ बाळगणाऱ्या पाच जणांना दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने बुधवार ३० जुलै रोजी रात्री ८.२५ वाजताच्या सुमारास भाट्ये परिसरातील कोहिनूर हॉटेलच्या...
नव्या मासेमारी हंगामाचा आजपासून श्री गणेशा
पर्ससीन मासेमारीवर मात्र आणखी एक महिना निर्बंध
रत्नागिरी:- शासनाच्या निर्देशाप्रमाणे कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंदी कालावधी 31 जुलैला संपुष्टात आला. त्यामुळे 1 ऑगस्टला समुद्रावर स्वारी करण्यासाठी...
अज्ञात वाहनाच्या धडकेत बैल ठार, वासरु जखमी
रत्नागिरी:- रत्नागिरी ते पावस रस्त्यावर फणसोप सडा येथे अज्ञात वाहनाने एका बैलाला व वासराला धडक दिली. या अपघातमध्ये बैलाचा मृत्यू झाला तर वासरु जखमी...
आगवे येथून ३५ हजाराचे लोखंडी अँगल पळविले; अज्ञाता विरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- तालुक्यातील आगवे येथील कावला आंबा ठेवलेले ३५ हजाराचे लोखंडी अँगल अज्ञात चोरट्याने पळविले. ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही...
खेडशी डफळचोळवाडीत बिबट्याची दहशत
रत्नागिरी:- तालुक्यातील खेडशी डफळचोळवाडी (वरची वाडी) येथे गेल्या काही दिवसांपासून परिसरात कुत्रे आणि कोंबड्यावर हल्ला करत ग्रामस्थांच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या बिबट्याने बुधवारी (३० जुलै)...
लांजा शहर विकास आराखड्यात आवश्यक बदल नक्कीच होईल: आ. किरण सामंत
रत्नागिरी:- लांजा शहर विकास आराखड्यात लोकांना आवश्यक बदल करण्यात येतील ही आपली पहिल्यापासूनची भूमिका असून, भविष्यात लांजा शहराच्या विकासाच्या दृष्टीने हा आराखडा महत्वाचा आहे....
प्रेयसी पाच दिवस न बोलल्याने कुंडीतील युवकाचे विषप्राशन
जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू
संगमेश्वर:- तालुक्यातील कुंडी धावडेवाडी येथे एका तरुणाने प्रेमप्रकरणातून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सोहम राजाराम पवार असे त्या तरुणाचे...
जयस्तंभ स्टेट बँकशेजारी संकुलातील दोन फ्लॅट चोरट्यांनी फोडले
रत्नागिरी:- शहरातील जयस्तंभ परिसरात असलेल्या शकुंतला अपार्टमेंट मधील बाजुबाजुच्या दोन सदनिका भरदिवसा फोडून अज्ञाताने 60 हजारांचा मुद्देमाल लांबवला.घरफोडीची ही घटना गुरुवार 31 ज्ाुलै रोजी...












