साळवी स्टॉप येथील अनधिकृत बांधकामावर कारवाईचा हातोडा
रत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप येथील अनधिकृत बांधकामावर पालिकेने मंगळवारी (ता. ३०) हातोडा फिरवला. जलतरण तलावाच्या मागच्या बाजूला पालिकेच्या जागेत बेकायदेशीर बारा गाळे आणि एक...
राजापूर एस.टी. डेपोजवळ संशयास्पद व्यक्तीला अटक
'चोरीच्या इराद्याने' भटकत असताना पोलिसांची कारवाई
राजापूर:- राजापूर एस.टी. डेपो परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास चोरी करण्याच्या उद्देशाने संशयास्पद स्थितीत भटकणाऱ्या एका परप्रांतीय इसमाला राजापूर पोलिसांनी ताब्यात...
रत्नागिरीसह 75 बसस्थानकावर मोफत पुस्तक वाचनालय
रत्नागिरी:- प्रवाशी गावी जाण्यासाठी, कामाला जाण्यासाठी एसटी बसस्थानकावर थांबलेला असतो. मात्र एसटी बस वेळेवर न आल्यास तासनतास एसटी वाट पहावी लागते. त्यावर पर्याय म्हणून...
कोत्रेवाडी घनकचरा प्रकल्पाविरोधात बच्चू कडूंची ‘एंट्री’
प्रशासनाच्या दुर्लक्षानंतर १३ ऑक्टोबरला थेट जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा
रत्नागिरी:- लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील कोत्रेवाडी वस्तीला लागून लादण्यात आलेल्या घनकचरा प्रकल्प (डम्पिंग ग्राउंड) विरोधात १५ ऑगस्ट २०२५ पासून...
कासारवेली येथे ८ वर्षीय मुलाला दुचाकीची धडक
रत्नागिरी:- तालुक्यातील कासारवेली-मराठी शाळा येथील रस्त्यावर अज्ञात दुचाकी स्वाराने आठवर्षाच्या लहान मुलाला ठोकर दिली. अज्ञात स्वाराविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
‘लाच’ प्रकरणी लेखा अधिकार्यावर जि.प.कडून निलंबनाची कारवाई
रत्नागिरी:- लेखा़ परीक्षण अहवालातील मुद्दे वगळण्यासाठी लाच स्वीकारताना 11 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या सिद्धार्थ शेट्ये या वित्त विभागातील सहाय्यक लेखा अधिकार्याला पकडण्यात आले होते....
तिहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी दुर्वास पाटील याच्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू
रत्नागिरी:- रत्नागिरीत गाजलेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणात महत्वाची माहिती समोर आली आहे. या हत्याकांडातील मुख्य आरोपी दुर्वास पाटील याचे वडील दर्शन पाटील याचा मुंबईत उपचारादरम्यान...
राजापुरातून चोरलेली बुलेट मलकापूरात सापडली
पाचल:- राजापूर शहरातील कोदवली साईनगर परिसरातून चोरीला गेलेल्या एका बुलेट मोटारसायकलचा अखेर छडा लागला असून, ती मलकापूर-कोकरूड मार्गालगतच्या एका गटारात बेवारस अवस्थेत आढळून आली...
भाडेकरू पती-पत्नीकडून घरमालकिणीला 2 लाखांचा गंडा
सोन्याचे दागिने, गॅससह साहित्याची चोरी; गुन्हा दाखल
खेड:- तालुक्यातील खवटी - सतीचा कोंड येथे घरमालकिणीच्या घरी राहणाऱ्या भाडेकरू पती-पत्नीनेच तब्बल 2 लाख 4 हजार 700...
राजापुरात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ; नाटेत दुचाकीची चोरी
राजापूर:- राजापूर तालुक्यात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून कोंड्ये, राजापूर पाठोपाठ आता नाटे येथून एक दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. तुषार एकनाथ आडिवरेकर...












