शिरगाव येथे कुलूप तोडून घरात वास्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
रत्नागिरी:- फिर्यादीकडे घराचा कायदेशिर ताबा असतानाही त्यांच्या परवानगीशिवाय घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करुन वास्तव्य करणार्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...
हातखंबा येथे आंबा बागेत गळफास घेत प्रौढाची आत्महत्या
रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील आंबा बागेत अज्ञात प्रौढ गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. ही घटना बुधवार 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.15 वा.सुमारास निदर्शनास...
कोकण मार्गावर दोन दिवाळी स्पेशल
रत्नागिरी:- दीपावली सुट्टी हंगामात कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने सोमवारी सायंकाळी दोन दिवाळी स्पेशल...
तळेकांटेत पंप चोरीप्रकरणी दोघांना अटक
संगमेश्वर पोलिसांची कारवाई; ६० हजारांचा मुद्देमाल जप्त
संगमेश्वर:- तालुक्यातील तळेकांटे येथून पाण्याचे पंप चोरून नेल्याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. तसेच पोलिसांकडून ६० हजार रुपयांचा मुद्देमालही...
सागरी महामार्ग काळबादेवी समुद्रातून फ्लायओव्हरने जोडणार
ग्रामस्थांची एकमुखी मंजुरी, लवकरच कामाला सुरुवात
रत्नागिरी:- रेवस-रेड्डी सागरी महामार्गाला रत्नागिरीतील काळबादेवी येथे येत असलेला मोठा अडथळा आता दूर झाला आहे. सुरुवातीला ग्रामस्थांनी महामंडळाच्या (एमएसआरडीसी)...
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही: ना. सामंत
रत्नागिरी:- कोकणातील तिलोरी कुणबी आणि ओबीसी समाजाचा हैद्राबाद गॅजेटीअरसंदर्भात जो गैरसमज होता, त्याबाबत या समाजाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा झाली. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला यामुळे कसलाही...
आंजणारीत कपाटातील साडेपाच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
लांजा पोलिसांत गुन्हा दाखल
लांजा:- तालुक्यातील आंजणारी येथील शिखरे वाडीत अज्ञात चोरट्याने कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले सुमारे ५ लाख ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून...
वडिलांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्याची दुर्वास पाटील याला मुभा
रत्नागिरी:- भक्ती मयेकर खून प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी दुर्वास पाटील याला न्यायालयाने त्याचे वडिल दर्शन पाटील यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहण्याची बुधवारी मुभा दिली.
दर्शन पाटील...
आर्थिक गुन्हे अन्वेषणकडून टीडब्ल्यूजे कंपनीचा पंचनामा
चिपळूण:- गुंतवणुकीवर 3 ते 7 टक्के प्रतिमाह व्याज देण्याचे आमीष दाखवून राज्यात टीडब्ल्यूजे कंपनीने गुंतवणूकदारांकडून करोंडोची गुंतवणूक केली. मात्र, अलिकडच्या काही काळात गुंतवणूकदारांमध्ये फसवणूक...
कुवारबाव येथील वृद्धाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या वृद्धाला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. मात्र प्रवासात तब्बेत खालवल्याने पुन्हा उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात...












