आंबा फवारणीचे औषध प्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी:- मद्याच्या नशेत आंबा फवारणीचे विषारी औषध प्राशन केलेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. महेश बळीराम...

परतीच्या पावसाचा फायदा; शीळ धरण वाहतेय ओसंडून

रत्नागिरी:- रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण अजून ओसंडून वाहत आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून धरणातील पाणी ओसंडून वाहण्यास प्रारंभ झाला आहे. दरवर्षी दसर्‍याच्या...

कोतवडे येथे चारचाकी वाहनाची पादचारी वृद्ध महिलेला धडक

रत्नागिरी:- तालुक्यातील कोतवडे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात जाणाऱ्या वृद्ध महिलेला एका अज्ञात मोटारीने धडक दिली. या अपघातात वृद्ध महिला जखमी झाली. अधिक उपचारासाठी त्यांना...

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात 23 हजार बोगस मतदारांची नोंदणी: बाळ माने

रत्नागिरी:- मत चोरीचा मुद्दा सध्या गाजत असून, रत्नागिरी विधानसभा मतदार संघातही 23 हजार बोगस मतदारांची नोंदणी झाली असून पगारी मतदार तयार करण्याचे हे षढयंत्र...

ठाकरे गटाचे आरोप निराधार; शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास प्रारंभ

महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत दावा रत्नागिरी:- महायुती सरकारने शहरासाठी भरघोस निधी आणला आहे. महायुतीच्या माध्यमातून अनेक विकासकामे शहरात सुरू आहेत. शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून विरोधकांनी केलेल्या...

खेडमध्ये भंगारच्या गोदामात चोरी; दोन आरोपींना अटक

खेड:- खेडमधील भंगारच्या गोदामातून हजारो रूपयांचे ड्रम सिट चोरणाऱ्या दोघा संशयित आरोपींना खेड पोलीसांनी अवघ्या २४ तासांच्या आत मुद्देमालासह पकडले. पोलीसांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, धामणदेवी...

भांबेड येथील घरात ८० लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त

लांजा:- लांजा पोलीस ठाण्याच्या पथकाने भांबेड गावात मोठी कारवाई करत एका घरातून विक्रीसाठी ठेवलेली ८० लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आहे. ही कारवाई...

भरधाव दुचाकीची पादचारी महिलेला धडक

चिपळूण:- सोमवार ३० सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास चिपळूण येथील एन्रॉन ब्रीज, गुहागर बायपास रोडवर भरधाव वेगात आलेल्या मोटारसायकलने एका पादचारी महिलेला धडक दिल्याने यास्मीन...

परदेशात नोकरीचे आमिष दाखवून २१ लाखांची फसवणूक

रत्नागिरी:- परदेशात चांगल्या पगाराची नोकरी लावण्याच्या भूलथापांना बळी पडून रत्नागिरी शहरातील एका कुटुंबाची तब्बल २१ लाख २ हजार २५६ रुपयांची फसवणूक झाल्याची गंभीर घटना...

कोदवली येथे महिलेला कारमध्ये बसवून लुटण्याचा प्रयत्न

राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर कोदवली येथे एका महिलेला कार मध्ये बसवून तीला लुटण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कार चालकाने या महिलेच्या डोक्यावर लोखंडी...