व्यापारी अपहरणप्रकरणी सहा जणांना न्यायालयीन कोठडी
देवरुख:- शहरातील सोन्याचे व्यापारी धनंजय केतकर अपहरणप्रकरणी ६ जणांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा शुक्रवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी सहा...
चिपळुणात तरुणाची गळफास घेत आत्महत्या
चिपळूण:- नैराश्येपोटी एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३० सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे....
पोमेडी रेल्वे ब्रीज येथे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; तरुणावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- मद्यपान करण्याचा परवाना (लायसन्स) नसताना सार्वजनिक ठिकाणी दारू पीत बसलेल्या एका तरुणावर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही...
अरबी समुद्रात ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी
रत्नागिरी:- अरबी समुद्रात 'शक्ती' नावाचे चक्रीवादळ घोंगावत असल्यामुळे किनारपट्टी भागातील वातावरण बदलले आहे. यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. प्रशासनाने...
रत्नागिरी शहरातील खड्ड्यांमुळे सेना उबाठा गट आक्रमक
रत्नागिरी:- शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या नगर परिषदेला जागे करण्यासाठी आणि महायुती सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने शनिवारी मारुती मंदिर सर्कल...
ओणी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
पाचल:- मुंबई गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील ओणी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी अज्ञात वाहन...
दसऱ्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत मोठी उलाढाल
सोने, वाहनांसह इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीला सर्वाधिक पसंती
रत्नागिरी:- साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या दसरा सणादिवशी खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठेत मोठी गर्दी झाली. वाहन आणि सोने खरेदीसाठी मोठी...
जेवण करताना आगीचा भडका उडून महिला ६० टक्के भाजली
रत्नागिरी:- जेवण करण्यासाठी चुल पेटवत असताना रॉकेल ओतल्यानंतर आगीचा भडका उडून महिला ६० टक्के भाजली. उपचारासाठी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. अधिक...
टीडब्ल्यूजे कंपनीच्या २३ जणांवर पुण्यातही गुन्हा दाखल
गुंतवणूकदारांची ६ कोटींची फसवणूक
चिपळूण:- राज्यभरात शेअर मार्केटच्या नावाने गुंतवणूकीचे जाळे उभारून अल्प कालावधीत हजारो कोटीचा फंड उभारणाऱ्या टीड्ब्ल्यूजेचा संचालक समीर नार्वेकर याच्यासह चौघांवर चिपळुणात...
अल्पवयीन मुलीचे कर्नाटकातून अपहरण करुन बुरंबाड येथे डाबंले
रिक्षाचालकाच्या प्रसंगावधनामुळे अनर्थ टळला
संगमेश्वर:- कोंडिवरेतील रिक्षाचालकाच्या प्रसंगावधानतेमुळे व माखजन पोलिसांच्या तत्परतेमुळे कर्नाटकातून पळवून आणलेली अल्पवयीन मुलगी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आली. याप्रकरणी निपाणी पोलिसांनी संगमेश्वर...












