सुरा घेत लपून बसलेल्या इसमाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- तालुक्यातील गोळप दर्गा येथे काळोखात आपल्याजवळ एक सूरा बाळगून लपून बसलेल्या संशयिताविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई...
चिपळुणात बेदम मारहाण प्रकरणी एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा
चिपळूण:- ऑगस्ट २०२४ पासून ६ ऑगस्ट २०२५ या कालावधीत चिपळूण तालुक्यात शिरळ येथील जयभीम स्तंभाजवळ एका व्यक्तीला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली...
रक्षाबंधनासह स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर को.रे. मार्गावर विशेष गाड्या
रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर चार विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विशेष गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस आणि...
… तर गणेशोत्सवात महामार्ग रोखणार: सोनललक्ष्मी घाग
रत्नागिरी:- माझ्यासमोर प्रश्न अनेक आहेत, मात्र काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाची डागडुजी न झाल्यास महामार्ग रोखण्याचा इशारा कॉंग्रेसच्या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग...
चिपळुणात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून निर्घृण खून
चिपळूण:- जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षिका वर्षा वासुदेव जोशी (वय-६३) या विधवा महिलेचा पाय बांधलेल्या अवस्थेत घरातच मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. घटना उघडकीस...
चिपळूणमध्ये आढळले आफ्रिकेतील ‘ब्लॅक हेराॅन’ पक्षी; भारतातील पहिली नोंद
चिपळूण:- भारत आणि महाराष्ट्रात पक्षी नोंदीच्या दृष्टीने 'ब्लॅक हेरॉन' या पक्ष्याची महत्त्वपूर्ण नोंद झाली आहे. भारतामधील या पक्ष्याची ही पहिलीच नोंद ठरली आहे. चिपळूण...
दोनिवडेतील बेपत्ता वृध्दाचा मृतदेह सापडला अर्जुना नदीपात्रात
राजापूर:- राजापूर पोलीस स्थानकात नापत्ता म्हणून नोंद असलेल्या तालुक्यातील दोनिवडे गावातील सुरेश सदाशिव बेंद्रे (६५) यांचा मृतदेह बुधवारी सकाळी अर्जुना नदीपात्रात आढळुन आला आहे....
खेड-बहिरवली फाट्याजवळ अपघात, पती-पत्नी जखमी
खेड:- खेड-दापोली मार्गावरील बहिरवली फाट्याजवळ सोमवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात डंपर चालकाने एसटीला घासत दुचाकीला दिलेल्या धडकेत पती-पत्नी जखमी झाले. या प्रकरणी अज्ञात डंपर चालकावर...
हातखंबा-झरेवाडीतील बेपत्ता महिलेचा सापडला सांगाडा
रत्नागिरी:- तालुक्यातील हातखंबा-झरेवाडी येथून बेपत्ता झालेल्या महिलेचा सांगाडा पेठे पठाराच्या खालच्या बाजुला झरेवाडी पठारावर मिळून आला.
पुनम महादेव कोत्रे (38, रा.कापडगाव कोत्रेवाडी,रत्नागिरी) असे मृत महिलेचे...
पक्षाची विचारधारा तीच केवळ कार्यपद्धतीत बदल: रमेश कीर
रत्नागिरी:- कॉंग्रेस पक्षाची विचारधारा आहे तीच आहे, मात्र कार्यपध्दतीत बदल झाला आहे. आता उणीदुणी बंद करा, मी पक्षासाठी काय केलं, याचा विचार करा. यापुढे...












