गुहागर येथे घरफोडीचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला मुंबईतून बेड्या
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाईरत्नागिरी:- गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेतील 'ओंकार ज्वेलर्स' या दुकानावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण...
दुचाकी अपघातात जखमी तरुणाचा मृत्यू
खेड:- खेड तालुक्यातील भरणे बाईतवाडी येथील एका १७ वर्षीय तरुणाचा दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून चिपळूणमधील डेरवण येथील...
आदल्या दिवशी पालखी नाचवली, दुसऱ्या दिवशी जगाचा निरोप घेतला
खेड:- कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह सध्या शिगेला पोहोचला आहे. मात्र, याच उत्सवाच्या आनंदात खेड तालुक्यातील कोंडीवली रोहिदासवाडी येथे एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली...
लोटे स्फोटातील जखमींपैकी एकाचा मृत्यू
डॉ. खान कंपनीतील घटना; स्फोटाचे कारण अद्यापही गुलदस्त्यातखेड:- खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील डॉ. खान कंपनीत झालेल्या स्फोटातील जखमी कामगारांपैकी एका कामगाराचा मंगळवारी...
पालशेत बाजारपेठेत बियर बारबाहेर हाणामारी
तिघांविरुद्ध गुन्हा दाखलगुहागर:- तालुक्यातील पालशेत बाजारपेठ येथील 'हॉटेल गारवा बियर बार'मध्ये किरकोळ धक्क्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान भीषण हाणामारीत झाले. एका ५२ वर्षीय मच्छिमाराला दगड...
ऑफिसमध्ये ठेवलेले २ लाख ७१ हजारांचे दागिने घेऊन भामटा पसार
मंडणगड येथील घटनामंडणगड:- माणगाव येथे मिटींगला जाण्यापूर्वी दागिने सुरक्षित ठेवण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीने ७ महिलांचा विश्वासघात करत तब्बल २ लाख ७१ हजार १०० रुपयांचे...
घरगुती गॅस पुरवठ्याबाबत अडचण असल्यास करता येणार थेट तक्रार
जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाइन नंबर जाहीररत्नागिरी:- मध्यपूर्व आशिया, अमेरिका व युरोपियन खंडात सध्या सुरु असलेल्या युध्द परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी घरगुती गॅस पुरवठ्याबाबत...
चिपळूणमध्ये ‘नमन’ कार्यक्रमात राडा
बक्षिसाची पुकारणी न केल्याच्या कारणावरून मारहाणचिपळूण:- तालुक्यातील कुटरे गुरववाडी येथे 'नमन' कार्यक्रमादरम्यान एका तरुणाने दिलेल्या बक्षिसाची पुकारणी न केल्याच्या कारणावरून मोठा वाद झाला. हा...
जिल्ह्यात जल जीवन मिशनच्या कामांना गती; दीड हजार योजनांना कार्यारंभ आदेश
रत्नागिरी:- ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवण्याच्या उद्देशाने राबविल्या जाणाऱ्या 'जल जीवन मिशन' (२०२५-२६) अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात महत्त्वपूर्ण प्रगती दिसून येत...
खेडशीत दहावीच्या विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या
रत्नागिरी:- दहावीच्या परीक्षेत गणित विषयाचा पेपर कठीण गेल्याने दहावीतील विद्यार्थिनीने थेट आपलं आयुष्यच संपवल्याची घटना घडली आहे. रत्नागिरीतील खेडशी येथे हा प्रकार घडला. विद्यार्थिनीने...












