‘दापोली फंड’नावाने मोठा आर्थिक घोटाळा; लाखोंचे रोख व्यवहार
सार्वजनिक महामंडळातील कर्मचार्यांचा सहभाग
दापोली:- दापोली शहरात ‘दापोली फंड’ या नावाने गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर आर्थिक व्यवहार सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला...
खेड साखर येथून दुचाकी लंपास
खेड:- खेड तालुक्यातील साखर, बामणवाडी परिसरातून एका महागड्या मोटारसायकलची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
घराबाहेर उघड्यावर उभी केलेली तब्बल एक लाख रुपये किमतीची टीव्हीएस...
मालगुंड समुद्रकिनारी मद्यपान ; प्रौढाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- तालुक्यातील मालगुंड येथील समुद्रकिनारी मद्यपान करणाऱ्या प्रौढाविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर हरिश्चंद्र मयेकर (वय ४४, रा. मालगुंड भंडारवाडा,...
एसटी आगारातील दत्त मंदिरात चोरी; १२ तासात आरोपीला अटक
दापोली एसटी आगाराच्या आवारातील घटना
दापोली:- सार्वजनिक ठिकाणी असलेल्या धार्मिक स्थळांनाही चोरट्यांनी लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याचे एक धक्कादायक प्रकरण दापोलीतून समोर आले आहे. दापोली एसटी...
महिलेच्या अपघातप्रकरणी एसटी चालकासह वाहकावर गुन्हा
चिपळुणात चालत्या एसटीच्या आपत्कालीन दरवाजातून बाहेर फेकली गेली होती महिला
चिपळूण:- गुहागर गणेशखिंड मार्गे रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसचा अचानकपणे आपत्कालीन दरवाजा उघडून त्यातून प्रियंका...
पैशाच्या वादातून व्यापाऱ्याला मारहाण; गुन्हा दाखल
दापोली तालुक्यातील हर्णे येथील घटना
दापोली:- दापोली तालुक्यातील हर्णे परिसरात उसन्या पैशाच्या वादातून एका व्यापाऱ्याला शिवीगाळ करून काठीने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. १८...
दिवाळीत बचत गटांच्या माध्यमातून लाखोंची उलाढाल
रत्नागिरी:- सण-समारंभात हंगामी व्यवसाय करणार्यांसाठी व्यावसायिक पर्वणीच असते. यामध्ये महिला बचतगट आघाडीवर असून, यंदाही दिवाळीच्या फराळसह आकाशकंदील, डेकोरेटिव्ह पणत्या, दिवाळी कीट तयार करून विक्री...
विषारी द्रव्य पाजून विवाहित तरुणाचा खून
पत्नीसह दोघांविरुद्ध गुन्हा ; आजारपणात मृत्यू झाल्याचा बनाव
रत्नागिरी:- उत्तरप्रदेश येथून कामानिमित्त रत्नागिरीत दाखल झालेल्या पत्नीने पतीला विषारी पदार्थ पाजून मारल्याची तक्रार झिरो नंबरने ग्रामीण...
गांग्रईतील बिबट्यांच्या संचाराचा व्हिडिओ बनावट
'एआय'च्या माध्यमातून तयार केला होता व्हिडिओ
चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील गांग्रई परिसरात चार बिबट्यांचा कळप मुक्तसंचार करीत असल्याचे वृत्त समाजमाध्यमांवर वेगाने पसरले आणि एकच खळबळ उडाली....
चिपळुणात रखडलेल्या पुलाच्या कामाने घेतला वेग
चिपळूण:- रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम पाऊस थांबल्याने आता वेग घेत आहे. चिपळूण शहरात काल काही ठिकाणी वाहतूक वळवून 40 टनी गर्डर उड्डाण पुलावर चढवण्याचे...












