जिल्हाभरात घरगुती गॅसचा पुरवठा 25 दिवसातच
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची शांतादुर्गा गॅस एजन्सीला भेट; ग्राहकांशीही साधला संवाद
रत्नागिरी:- जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी येथील मे. शांतादुर्गा गॅस एजन्सीला भेट देऊन तेथील व्यवस्थापनाशी...
राजिवडा येथे अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करून व्हिडिओ व्हायरल
दोघांना अटक; पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील राजिवडा परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन बालकावर लैंगिक अत्याचार...
गरमीच्या कालावधीत रत्नागिरीत पसरली धुक्याची चादर
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात गुरुवारी सकाळी निसर्गाचे एक अनोखे आणि अनाकलनीय रूप पाहायला मिळाले. मार्च महिना सुरू असल्याने एकीकडे वाढत्या उष्णतेमुळे रत्नागिरीकर घामाघूम होत असतानाच,...
पावस येथील महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू
पावस:- श्वसनाचा त्रास जाणवू लागलेल्या वृद्ध महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. राजश्री राजाराम गुरव...
देवधे येथे वृद्धाची गळफास लावून आत्महत्या
लांजा:- तालुक्यातील देवधे गोंधळीवाडी येथे एका ६५ वर्षीय वृद्धाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या नशेत हे टोकाचे...
दापोली येथे वृध्दाचा विहिरीत पडून मृत्यू
दापोली:- तालुक्यातील शिवनारी, आदर्शवाडी येथील ५६ वर्षीय व्यक्तीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मानसिक आजाराने त्रस्त असलेले हे गृहस्थ गावातील मंदिरात...
गॅस तुडवड्याची अफवा; एजन्सी बाहेर पोलिस बंदोबस्त तैनात
रत्नागिरी:- शहरात सध्या घरगुती गॅस सिलिंडरच्या तुटवड्याची जोरदार अफवा पसरली असून, यामुळे सामान्य ग्राहकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गॅस बुकिंगसाठी होणारा विलंब...
सावर्डे येथे दुचाकीचा भीषण अपघात; तरुण गंभीर जखमी
रत्नागिरी:- मुंबई-गोवा हायवेवर सावर्डे येथील हिवेन हॅप्पी पंजाबी धाब्यासमोर दुचाकीचा भीषण अपघात झाला असून, यामध्ये चालक गंभीर जखमी झाला आहे. वेगात असलेल्या दुचाकीने रस्त्याच्या...
तहसीलदारांच्या आदेशाचे उल्लंघन; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
राजापूर हातदे येथील घटना
राजापूर:- शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्यासाठी तहसीलदार कार्यालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी राजापूर तालुक्यातील हातदे येथील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला...
रत्नागिरी-कोल्हापूर चौपदरीकरण अंतिम टप्प्यात
येत्या काही महिन्यांत प्रकल्प पूर्ण होणार
रत्नागिरी:- पर्यावरणविषयक परवानग्या आणि जमीन संपादनाच्या कचाट्यात अडकलेल्या कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाच्या चौपदरीकरणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. येत्या ४ ते...












