१२५ कोटींची गरज; आराखडा फक्त १८ कोटींचा

जिल्ह्यातील सुमारे ६ ,५००  किमी ग्रामीण रस्त्यांची दुरवस्थारत्नागिरी:- जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दळणवळणाचा कणा असलेल्या रस्त्यांची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी मोठ्या निधीची गरज...

रत्नागिरीत घरगुती गॅसचा मुबलक साठा

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलीस अधीक्षकांचे आवाहनरत्नागिरी:- सध्याच्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाई निर्माण होईल, या भीतीने रत्नागिरीतील नागरिक गॅस एजन्सीबाहेर मोठ्या रांगा लावत...

कोकण रेल्वेकडून विनातिकीट प्रवाशांवर धडक कारवाई; फेब्रुवारीत २ कोटींहून अधिक दंड वसूल

रत्नागिरी:- कोकण रेल्वेने आपल्या मार्गावर तिकीट तपासणीची मोहीम अधिक तीव्र केली असून फेब्रुवारी २०२६ या एकाच महिन्यात विनातिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मोठा...

मधमाशांच्या हल्ल्यात प्रौढ जखमी

रत्नागिरी:- तालुक्यातील पुर्णगड येथील सोसायटीत कामाला असलेल्या प्रौढावर मधमाशांनी हल्ला केला. त्यात तो जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. प्रदिप रविकांत...

करबुडे-रत्नागिरी मार्गावर दुचाकी अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी

रत्नागिरी:- करबुडे–रत्नागिरी मार्गावरील भावेआडोम परिसरातील धोकादायक वळणावर दुचाकीस्वाराचा ताबा सुटल्याने दुचाकी थेट रस्त्यालगतच्या खड्ड्यात कातळावर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी...

किरकोळ कारणावरून वृद्धाला मारहाण

भांबेड कुडेवाडी येथील घटनालांजा:- गावातील जांगल देवाचे जुने मंदिर पाडून नवीन मंदिर बांधण्याकरिता गावाचे सांगण्यावरून नारळ ठेवला या कारणावरून ६३ वर्षीय वृद्धाला लाथा बुक्क्याने,...

विद्यार्थिनी लैंगिक छळ प्रकरणी प्राध्यापकाची पदानवतीसह तडकाफडकी बदली

दापोली कृषी विद्यापीठात कारवाईदापोली:- विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयातील एका सहयोगी प्राध्यापकाची सहायक प्राध्यापक अशी...

जिल्हाभरात घरगुती गॅसचा पुरवठा 25 दिवसातच

जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची शांतादुर्गा गॅस एजन्सीला भेट; ग्राहकांशीही साधला संवादरत्नागिरी:- जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी येथील मे. शांतादुर्गा गॅस एजन्सीला भेट देऊन तेथील व्यवस्थापनाशी...

राजिवडा येथे अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करून व्हिडिओ व्हायरल

दोघांना अटक; पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखलरत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील राजिवडा परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन बालकावर लैंगिक अत्याचार...

गरमीच्या कालावधीत रत्नागिरीत पसरली धुक्याची चादर

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात गुरुवारी सकाळी निसर्गाचे एक अनोखे आणि अनाकलनीय रूप पाहायला मिळाले. मार्च महिना सुरू असल्याने एकीकडे वाढत्या उष्णतेमुळे रत्नागिरीकर घामाघूम होत असतानाच,...