जालगाव बाजारपेठेत वीज पडून लाखोंचे नुकसान
दापोली:- तालुक्यातील जालगाव बाजारपेठ येथे सोमवारी दुपारी वीज पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले. दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास अचानक गडगडाटासह वीज कोसळली आणि काही क्षणांतच...
दुचाकी अपघातामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू
राजापूर-ओणीमधील अपघात, कोदवली परिसरावर शोककळा
राजापूर:- मुंबई-गोवा तालुक्यातील महामार्गावरील ओणीमधील गगनगिरी महाराजांच्या मठाजवळ सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात कोदवली येथील ४८...
विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने दिले जीवदान
मजगाव येथे गुरुवारी घडली घटना; बिबट्या नैसर्गिक अधिवासात मुक्त
रत्नागिरी:- बिबट्या विहिरीत पडल्याची घटना गुरुवारी, २३ ऑक्टोबर रोजी सकाळी रत्नागिरी तालुक्यातील मजगाव येथे घडली. मौजे...
रत्नागिरी जिल्ह्यातील ५०० शिक्षक अतिरिक्त ठरणार
संचमान्यतेचा निर्णय शाळांच्या मुळावर; शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था
रत्नागिरी:- शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने महापुराचे कारण पुढे करून संच मान्यतेसाठी ३० सप्टेंबरऐवजी सरसकट २० ऑक्टोबरची पटसंख्या ग्राह्य...
कोळंबे बस स्टॉपजवळ कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा-कोळंबे सीमेवरील कोळंबे बस स्टॉपच्या मागे असलेल्या झाडीझुडपात एका ४२ वर्षीय व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने कुरधुंडा आणि कोळंबे परिसरात मोठी...
कोकरे महाराजाच्या गुरुकुलात रॅगिंगच्या प्रकाराने खळबळ
खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
खेड:- भगवान कोकरे महाराज याच्या गुरुकुलातील विद्यार्थिनीने विनयभंगाची तक्रार केल्यानंतर त्याला अटक झाली. हे प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एक...
आंबा, काजू विमा परताव्यापोटी 100 कोटींचा निधी प्राप्त
रत्नागिरी:- आंबा, काजूच्या विमा परताव्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या बागायतदारांसाठी खुशखबर असून दिवाळीच्या पूर्वसंध्येला रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा-काजू बागायतदारांना विमा परताव्याची 100 कोटी 61 लाख 14 हजार...
राजापूरमध्ये सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा
सांडपाण्याच्या दुर्लक्षामुळे नागरिकांची तक्रार
राजापूर:- राजापूर शहरात सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लावल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या एका व्यक्तीवर राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...
रेल्वेतून पडून अनोळखी प्रवाशाचा मृत्यू
लांजा ग्रामीण रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
लांजा:- रेल्वेतून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या एका अनोळखी प्रवाशाचा लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी...
ओणी येथील अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा
राजापूर:- तालुक्यातील ओणी येथील गगनगिरी महाराजांच्या मठाजवळ सोमवारी दि. २० ऑक्टोबर रात्री ८.०० वाजण्याच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात कोदवली...












