राजापुरात रस्त्यावर मासे विक्री करणाऱ्या १३ महिलांवर गुन्हा
नगर परिषदेची मोठी कारवाई
राजापूर:- राजापूर शहरातील मुख्य बाजारपेठ आणि शिवाजीपथ परिसरात सार्वजनिक रस्ता अडवून, अस्वच्छता पसरवत बेकायदेशीररीत्या मासे विक्री करणाऱ्या १३ महिला विक्रेत्यांविरुद्ध राजापूर...
जिल्हा परिषद अध्यक्षपदी अस्मिता केंद्रे तर विलास चाळके यांची उपाध्यक्षपदी निवड
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी सोमवारी महत्त्वाची निवड प्रक्रिया पार पडत आहे. जिल्हा परिषदेच्या राजकारणात शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व असल्याने ही निवड पूर्णपणे...
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोघांना कोठडी
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील राजिवडा परिसरात एका अल्पवयीन बालकावर लैंगिक अत्याचार करून त्या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी...
टीडब्ल्यूजे कंपनीच्या नार्वेकर दाम्पत्याला पोलीस कोठडी
चिपळूण:- गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टीडब्ल्यूजे कंपनीचा मुख्य व्यवस्थापक समीर नार्वेकर तसेच संचालक नेहा नार्वेकर या दांम्पत्याला शनिवारी रत्नागिरी येथील आर्थिक गुन्हे शाखेने अटक...
महिला बचत गटाच्या महिलांचे दागिने लांबवणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या
बंदिस्त करून ठेवलेल्या युवतीलाही घेतले ताब्यात
मंडणगड:- तालुक्यातील दाभट परिसरातील सहा महिलांनी विश्वासाने जपून ठेवण्यास दिलेले सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केलेल्या चंद्रकांत तेरवणकर (आंबेळे, ता....
बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह
गवाणे येथील घटना
लांजा:- तालुक्यातील गवाणे चव्हाणवाडी येथील ५५ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृतदेह शेजारच्या विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. अनंत तुकाराम चव्हाण असे...
उघड्यावर कचरा फेकणाऱ्या ‘चिकन सेंटर्स’चे परवाने होणार रद्द
रत्नागिरी नगरपालिका ॲक्शन मोडवर
रत्नागिरी:- शहरातील अस्वच्छता आणि भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीला लगाम घालण्यासाठी रत्नागिरी नगरपालिकेने आता 'कठोर' पाऊल उचलले आहे. "ज्या चिकन सेंटरचा कचरा...
गावठी कट्टा, बंदूक, जिवंत काडतुसांसह एकाला अटक
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची गुहागर येथे कारवाई
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणे, त्यांची वाहतूक आणि वापराविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम उघडली आहे. या मोहिमेतंर्गत स्थानिक...
भरधाव दुचाकी झाडावर आदळून अपघात; १७ वर्षीय स्वाराचा मृत्यू
खेड:- तालुक्यातील बहिरवली ते खेड मार्गावर मुंबके येथील वळणावर एक भीषण रस्ते अपघात घडला असून, यामध्ये एका अल्पवयीन दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे तर...
गॅस अडवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा
गॅस पुरवठ्याबाबत पालकमंत्री सामंत यांचा कंपनी प्रशासनाला इशारा
रत्नागिरी:- ‘जनतेच्या हक्काचा गॅस रोखून धरण्याचा पराक्रम करणाऱ्या कंपन्यांवर आता थेट गुन्हे दाखल करा,’ अशा शब्दांत रत्नागिरीचे...












