देवरुख येथील सोने व्यापारी अपहरण प्रकरणातील सहआरोपीला पोलीस कोठडी

देवरूख:- येथील सोने व्यापाऱ्याचे अपहरण करून लुटलेल्या गुन्ह्यातील सहआरोपी असलेल्या सागर कदम (रा. हातखंबा, रत्नागिरी) याला देवरुख पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ९ दिवसांची...

गायींना क्रूरपणे वागविल्याच्या आरोपातून संशयित निर्दोष

रत्नागिरी:- तालुक्यातील उक्षी येथे कत्तलीच्या उद्देशाने गायी आणून त्याना क्रूर वागणूक दिल्याचा आरोप असलेल्या संशयिताची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. जुनेद दिलावर खान (३०, रा....

देवरूखात नगराध्यक्षपदासाठी पंचरंगी लढत

देवरूख:- देवरूख नगर पंचायत निवडणूकत नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून तिकीट न मिळाल्याने अपक्ष म्हणून दंड थोपटलेल्या श्रेया संतोष केदारी यांना नमविण्यात वरीष्ठांना यश आल्याने त्यांनी...

दापोलीत कोल्ह्याची दहशत! कोकंबा आळीत महिलेसह तिघांवर हल्ला

दापोली:- दापोली शहरातील कोकंबा आळी परिसरात गुरुवारी रात्री कोल्ह्याने धुमाकूळ घालत एका महिलेसह तिघांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण...

कोंडीवरे येथे विद्युत प्रवाहाने दोन रानकुत्र्यांचा मृत्यू

पुरावा नष्ट करण्यासाठी जमिनीत पुरणाऱ्या दोघांना अटक संगमेश्वर:- तालुक्यातील कोंडीवरे येथे शेती संरक्षणासाठी लावलेल्या विद्युत तारेचा धक्का लागून दोन रानकुत्र्यांचा (कोळसुंदे) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना...

महायुती अभेद्य, गैरसमज दूर होतील: ना. सामंत

रत्नागिरी:- महायुतीतील गैरसमज शुक्रवार पर्यंत दूर होतील. ज्या ठिकाणी शिवसेना आणि भाजपचे उमेदवार एकमेकांसमोर उभे आहेत, तेथे अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे उद्योगमंत्री...

रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत पहिल्या दिवशी चार अर्ज मागे

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी अर्ज मागे घ्यायच्या पहिल्या दिवशी चार जणांनी अर्ज मागे घेतले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई...

बंडोबा होणार थंडोबा? माघारीसाठी आज अंतिम दिवस

नगर पालिका, नगर पंचायतींचे चित्र आज स्पष्ट होणार रत्नागिरी:- जिल्ह्यातील ४ नगरपालिका आणि ३ नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे चित्र शुक्रवारी सायंकाळी स्पष्ट होणार आहे. उमेदवारी अर्ज...

मंडणगडात अपघात प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल

मंडणगड:- मंडणगड तालुक्यात शिरगाव येथील चवदार हॉटेलजवळ राष्ट्रीय न्यायसंहिता लागू झाल्यानंतरचा एक अत्यंत गंभीर आणि हृदयद्रावक अपघात समोर आला आहे. रस्त्यावर कोणताही अडथळा नसताना,...

भारत शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी नमिता कीर यांची बिनविरोध निवड

नव्या कार्यकारी मंडळाची निवड जाहीर रत्नागिरी:- रत्नागिरीतील नावाजलेल्या भारत शिक्षण मंडळाच्या नव्या कार्यकारी मंडळाची निवड जाहीर करण्यात आली आहे. नव्या कार्यकारी मंडळाच्या निवडीत अध्यक्ष पदावर...