गोळप येथे टेम्पोची रिक्षाला धडक; रिक्षा चालक जखमी
रत्नागिरी:- जैतापूरहून रत्नागिरीकडे येणाऱ्या रिक्षाला गोळप चढावात टेम्पोची धडक लागून अपघात झाला. या अपघातामध्ये रिक्षा चालक जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले...
सूरज झोरे खुनातील कोयता पोलिसांकडून जप्त
सुरजवर तब्बल ३१ वार : कोयता कुणाकडून आणला याचा पोलिसांकडून तपास सुरुरत्नागिरी:- शहरानजीकच्या कुवारबाव साईनगर येथील सुरज झोरे खून प्रकरणात पोलिसांच्या हाती अत्यंत महत्त्वाचा...
शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने तरुणीची पाऊण लाखाची ऑनलाईन फसवणूक
चिपळूण:- इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंगमध्ये चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून चिपळुणातील मुलीला ७७ हजार ८५४ रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. सायबर भामट्याने...
ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दोन वर्षाच्या बालिकेचा मृत्यू
वालोपे येथील घटना; अन्य दोघे गंभीर जखमीचिपळूण:- मुंबई - गोवा महामार्गांवर वालोपे येथे एका ट्रॅकने दुचाकीला मागून धडक दिल्याने 2 वर्षाच्या बालिकेचा जागीच मृत्यू...
‘त्या’ बेपत्ता बँक कर्मचाऱ्याचा धरणात सापडला मृतदेह; सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेला ४ जणांवर गुन्हा
चिपळूण:- येथील एका बँकेच्या शाखेत कार्यरत असलेला ३३ वर्षीय युवक मुकुंद मुरलीधर पालांडे याचा मृतदेह तीन दिवसांनंतर कोळकेवाडी-हसरेवाडी स्मशानभूमीलगतच्या धरण परिसरात सापडला आहे. या...
गर्लफ्रेंडवरून झालेल्या वादातून मित्रांनीच केला मित्राचा गेम
३ आरोपींना २ जूनपर्यंत पोलीस कोठडीरत्नागिरी:- रत्नागिरीतील साईनगर भागात झालेल्या सुरज झोरे या २५ वर्षीय तरुणाच्या निर्घृण हत्याप्रकरणाला आता अत्यंत नाट्यमय वळण मिळाले आहे....
परशुराम घाटात गॅबियन वॉलचे काम अंतिम टप्प्यात
चिपळूण:- मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात गॅबियन वॉलचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून ते अतिशय वेगाने सुरू आहे. घाटात आता दुहेरी वाहतूक सुरू...
वाशिष्ठी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू
चिपळूण:- शहरातील पेठमाप येथील रहिवासी व नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला १७ वर्षीय बिलाल मुश्ताक पोटे याचा वाशिष्ठी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी...
श्री भैरी भगवती मंदिर ट्रस्टच्या वतीने १० वी, १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य...
रत्नागिरी:- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने, श्री भैरी भगवती मंदिर ट्रस्ट, वाटद यांच्या वतीने इयत्ता १० वी आणि १२ वीच्या गुणवंत...
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा पाऊणेदोनशे कोटींचा विकास निधी अद्यापही अखर्चित
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा पंधराव्या वित्त आयोगाचा तब्बल पाऊणेदोनशे कोटी रुपयांचा निधी अद्यापही अखर्चित राहिल्याची धक्कादायक माहिती समोर...












