१२ वर्षांनंतर विश्वास खरे हत्या प्रकरणाचा निकाल; दोघांना जन्मठेप

गुहागर:- गुहागर तालुक्यातील बहुचर्चित विश्वास खरे खून आणि दरोडा प्रकरणात तब्बल १२ वर्षांनंतर अखेर सत्याचा विजय झाला आहे. या खळबळजनक प्रकरणात चिपळूण येथील अतिरिक्त...

शेतातील गवत जाळताना वृद्ध शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू

खेड:- शेतात गवत जाळताना आगीच्या विळख्यात सापडून गंभीर जखमी झालेल्या एका ७९ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खेड तालुक्यातील दाभिळ-माळवाडी येथे...

गोविंदराव निकम यांनी रुजवलेला सहकार डॉ.चोरगेंनी वाढवला

बाबाजीराव जाधव; जिल्हा बँकेचा सहकार मेळावा उत्साहातरत्‍नागिरी:- जिल्‍ह्यात स्‍व. गोविंदराव निकम यांनी सहकार रुजवण्‍यात मोठी कामगिरी केली. त्‍यानंतर डॉ. चोरगे यांच्‍या नेतृत्‍वाखाली कठीण अवस्‍थेतून...

सांडपाणी वाहून नेणाऱ्या सात नाल्यांवर रनप उभारणार मल शुद्धीकरण केंद्र

रत्नागिरी:- रत्नागिरी शहराच्या समुद्रकिनाऱ्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी रत्नागिरी नगरपालिकेने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पालिकेच्या हद्दीत शहराचे पाणी समुद्रत वाहुन...

शास्त्री नदीच्या पात्रात दोन कुजलेले मृतदेह आढळल्याने खळबळ

राई भातगाव पुलाखाली अनोळखी पुरुषाचे प्रेत; दोन दिवसांपूर्वी सापडला होता बेपत्ता महिलेचा मृतदेहसंगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस खाडी भाग परिसरातून वाहणाऱ्या शास्त्री नदीच्या पात्रात दोन...

दारूवरून वाद विकोपाला; नातेवाईकाचा डोक्यात दगड घालून खून

मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील शेनाळे घाट परिसरात दारू कमी दिल्याचा राग मनात धरून एका नातेवाईकाचाच निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली आहे....

रत्नागिरी शहरातील अनधिकृत फलक, अतिक्रमण, दोषी ठेकेदारांवर कडक कारवाईचे आदेश

रत्नागिरी पालिका सर्वसाधारण सभेत निर्णयरत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी संपन्न झाली. या सभेत शहरातील रखडलेले प्रश्न, नागरिकांची...

रत्नागिरी जिल्हा परिषदेत 15 व्या वित्तच्या 45 कोटींच्या आराखड्याला मंजुरी

रत्नागिरी:- जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या १५ व्या वित्त आयोगाच्या ४५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत...

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळात मोठी वाढ

सदस्यांची संख्या २१ वरून २५ होणारसहकार क्षेत्राला मिळणार बळकटीरत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कारभारात आणि निर्णय प्रक्रियेत अधिक व्यापकता आणण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण...

३ व ४ जुलैला अतिवृष्टीचा इशारा, अरबी समुद्रात चक्रीय स्थिती तयार

रत्नागिरी:- जिल्ह्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 3 आणि 4...