जयगड-निवळी मार्गावर टाटा टिपर उलटून अपघात

रत्नागिरी:- जयगड ते निवळी दरम्यान जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर एका भरधाव टाटा टिपरचा भीषण अपघात झाला आहे. चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून गाडी वेगात चालवल्यामुळे...

राजापूरातील घरफोडी प्रकरणाचा छडा; 2 आरोपी ताब्यात

रत्नागिरी पोलिसांची कारवाई रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील कोळवणखडी येथे झालेल्या एका गंभीर घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि...

गोळप येथे वृद्धेचे मंगळसूत्र हिसकावून पलायन

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे पादचारी वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने हिसकावून पलायन केले. शुभदा शशिकांत कामतेकर (वय ७२) असे त्या वृद्ध महिलेचे नाव...

जिल्ह्यात ४ ठिकाणी सेना तर २ न.प.त भाजपचा विजय; राजापूरात काँग्रेसची बाजी

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील ४ नगरपालिका आणि ३ नगरपंचायतींच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, यात सत्ताधारी महायुतीने आपला दबदबा निर्माण केला आहे....

राज्यात बहुतांश ठिकाणी महायुतीचीच सत्ता: ना. सामंत

रत्नागिरी:- राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांवर तोफ डागत महायुतीच्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. कितीही आघाड्या झाल्या तरी त्याचा...

भावाच्या निधनाच्या धक्क्याने बहिणीचा मृत्यू

एकाच दिवशी भावंडांवर अंत्यसंस्कार खेड:- बंगळुरु येथे राहणाऱ्या भावाच्या मृत्यूची बातमी ऐकून खेड येथे राहणाऱ्या 65 वर्षीय बहिणीला मोठा धक्का बसला. धक्क्यातून सावरता न आल्यामुळे...

नगराध्यक्ष, नगरसेवकांच्या भविष्याचा आज फैसला

सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात; दोन तासात होणार चित्र स्पष्ट रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील चार नगर परिषदांसह तीन नगर पंचायतींच्या सार्वत्रिकनिवडणुकांची मतमोजणी रविवारी सकाळी दहा वाजल्यापासून...

रत्नागिरीकरांनो घाबरू नका पण सावध रहा: ना. सामंत

वन, पोलीस अधिकाऱ्यांची तातडीची बैठक; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात मागील दोन दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याच्या चर्चेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या...

टीडब्ल्यूजे कंपनीच्या नार्वेकर दाम्पत्यावर नागपुरातही गुन्हा

६० जणांची तब्बल १४.२४ कोटीची फसवणूक केल्याची तक्रार चिपळूण:- गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टीडब्ल्यूजे कंपनीच्या मुख्य व्यवस्थापकासह संचालक पत्नीवर राज्यात ठिकठिकाणी गुन्हे दाखल होत असताना...

दापोलीच्या निळ्याशार लाटांवर डॉल्फिनचा जलवा

आंजर्ले किनारपट्टी बनली 'हॉटस्पॉट' दापोली:- कोकणचे 'मिनी महाबळेश्वर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोली तालुक्यात थंडीची चाहूल लागताच निसर्गाने पुन्हा एकदा आपले अद्भुत सौंदर्य उधळून दिले आहे....