टेंभ्येत दोन गटात राडा; परस्पर विरोधी गुन्हे दाखल
रत्नागिरी:- तालुक्यातील टेंभ्ये कुजबीवाडी येथे जमिन जागेच्या वादातून दोन कुटुंबात वाद होउन एकमेकांना दगड,लाकडी बांबू तसेच हातांनी मारहाण करण्यात आली.याप्रकरणी परस्परविरोधी तक्रार देण्यात आली...
ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे: लक्ष्मण हाके
रत्नागिरी:- ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्ही कोकणात, प.महाराष्ट्रात, मुबईत, मराठवाड्यात, विदर्भात कोण, किती राहतात याची जनगणना होणार नाही, तोपर्यंत विकासाची योजनाही...
कोकणातील पर्यटनस्थळांच्या विकासकामांसाठी 50 कोटींचा निधी
रत्नागिरी:- शासनाकडून कोकणातील विविध पर्यटनस्थळांच्या विकासकामांसाठी तब्बल 50 कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील 20 कोटी 75 लाख 70 हजार...
पाच लाख क्युबिक मीटर गाळ काढण्याचे काम 15 पर्यंत पूर्ण करा: ना. सामंत
रत्नागिरी:- वाशिष्ठी नदी व शिवनदी मधील पाच लाख क्युबिक मीटर गाळ 15 मे पर्यंत काढण्याचे काम पूर्ण करा, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री...
लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टर महिलेवर अत्याचार
रत्नागिरी:- महिला डॉक्टरला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मुख्य संशयिताची आई व बहिणीने...
जिल्ह्यात 24 तासात अवघे 10 पॉझिटिव्ह रुग्ण
रत्नागिरी:- शनिवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात जवळपास 697 तपासण्यांमध्ये केवळ 10 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर तब्बल 26 रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत. नव्याने एकाही...
जिल्ह्याच्या आठ शहरातील 1 हजार 780 सातबारा उतारे रद्द
रत्नागिरी:- शहरांमधील जमीन खरेदी-विक्री व्यवहारात होणारी फसवणूक टाळण्यासाठी प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय भूमी अभिलेखने घेतला आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील आठ मुख्य शहरांमधील एकूण १ हजार...
‘बर्ड फ्लू’ च्या व्हायरसचा शिरकाव कसा झाला याचा छडा लावणार: ना. सुनील केदार
रत्नागिरी:- शहापूर तालुक्यातील वेहळोली येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांना बर्डफ्लूची लागण झाली. आतापर्यंत ३०० हून अधिक कोंबड्या दगावल्या आहेत. या घटनेची गांभीर्याने दाखल घेत,...
महिलेच्या मृत्यू प्रकरणातील संशयिताची कोठडी वाढवली
रत्नागिरी:- तालुक्यातील मावळंगे वरची गुळेकर वाडी येथील मनिषा मंगेश वारीशे या महिलेला दुचाकीवरुन फसवून नेताना झालेल्या झटापटीत दुचाकीवरून पडून महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी संशयित दिवाकर सुधाकर शिंदे...
रेल्वेत टीसीच्या बॅगची चोरी; महत्वाची कागदपत्र चोरीला
रत्नागिरी:- रत्नागिरी ते पनवेल अशी टीसीची डयुटी करणार्या जितेंद्र रेळकर (54, पनवेल रायगड) यांची वास्को पटना एक्सप्रेसच्या ट्रेन मध्ये ठेवलेली बॅग चोरीस गेल्याची घटना घडली...












