लॉकडाऊनचा रिक्षा व्यवसायाला मोठा फटका; मदतीची मागणी

रत्नागिरी:-लॉकडाऊनचा रिक्षा व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. हातावर पोट असणारे अनेक तरुण आणि कुटुंब चालक आर्थिक संकटात सापडले आहेत. अडचणीच्या काळात अन्य गरजू आणि...

डॉक्टर मला बोलायचय..! जिल्ह्यात खास समुपदेश सेवा

रत्नागिरी:-कोरोना विषाणूबाबत माध्यमे आणि सोशल मिडीयावर सातत्याने येणारी माहिती आणि त्याचे आकलन यात अंतर पडत असल्याने अनेकांच्या मनात भितीने ताण वाढत आहे. अशा सर्वांसाठी...

साखरतर पासून ३ किलोमीटर क्षेत्र कोरोना बाधित क्षेत्र

रत्नागिरी :- तालुक्यातील साखरतर येथे कोरोना बाधित रुग्ण सापडल्यानंतर यंत्रणा अलर्ट झाली आहे. आरोग्य विभागाकडून गावांमध्ये सर्वे सुरू करण्यात आला आहे. साखरतरमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात...

मुंबईतून शिरगावमध्ये आलेले चौदाजण जिल्हा रुग्णालयात दाखल

रत्नागिरी:- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.अशातच मुंबई येथील ज्या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, अशा भागातून लॉक डाऊनपूर्वी व लॉक डाऊननंतर रत्नागिरीत आलेल्या...

रेशनकार्ड मध्ये नाव नाही व ज्यांना निकषांची अडचण येत आहे,मात्र ते गरजू आहेत अशांनाही...

गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा संघटनेचे जिल्हाधिकारी यांना पत्र देवरुख:-कोरोना साथीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून अनेक गावांत शिमग्याला चाकरमानी आल्याने त्यांच्या घरातील माणसांची संख्याही वाढली...

साखरतरमधील महिलेला न्यूमोनियासह फुफ्फुसाचा आजार; सिव्हिलमध्ये आयसीयू दाखल

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात साखरतर येथे कोरोना बाधित सापडलेल्या महिलेला सिव्हिलमध्ये आयसीयुत दाखल करण्यात आले आहे. ही महिला न्यूमोनिया आणि फुफ्फुसाच्या आजाराने आधीपासूनच ग्रस्त आहे....

राजीवडा खाडीत मत्स्य विभागाकडून गस्त

रत्नागिरी:-कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर खाडीकिनारी वसलेल्या राजीवडा परिसरातील काही नागरिक मच्छीमारी नौकांकडून अन्यत्र जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळून येत होते. त्यावर रोख लावण्यासाठी मत्स्य...

कोकणनगर येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या.

रत्नागिरी:-शहरातील कोकणनगर येथे तरुणाने अज्ञात कारणाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली.श्रीकांत शंकर जाधव (30,रा.कोकणनगर,रत्नागिरी ) असे आत्महत्या...

रत्नागिरीत सापडला कोरोनाचा तिसरा रुग्ण.

रत्नागिरी:-रत्नागिरी तालुक्यातील साखरतर मोहल्ला येथे कोरोनाचा तिसरा रुग्ण आढळून आला आहे. साखरतर येथे घरीच राहणाऱ्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली...

पावस नाखरेत बिबट्याचा भुकेने बळी

रत्नागिरी:-रत्नागिरीतील पावस नाखरे येथील खांबडवाडी येथे मंगळवारी सकाळी मृत अवस्थेतील बिबट्या आढळला. मागील काही दिवसांपासून भक्ष्य न मिळाल्यांने नाखरे खांबडवाडी येथे बिबट्याचा मृत्यू झाला....