कुवारबाव येथे आढळले दाम्पत्याचे गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह; मृत्यूबाबत संशय?

रत्नागिरी:- शहरानजिक कुवारबाव येथे आज सकाळी पती-पत्नीचे मृतदेह घरात लटकलेल्या स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. कुवारबाव येथील बंद घरात हे मृतदेह आढळले. पोलिसांनी...

महावितरण कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम करून पुन्हा उभारला डोलारा 

रत्नागिरी:- तौक्‍ते वादळामुळे महावितरणला मोठा फटका बसला असून सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्ह्यात 760 गावात वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश आले होते. अद्यापही 479 गावचा...

पुढील आठ दिवस दुकाने 9 ते 1 उघडी ठेवा: ना. सामंत 

व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी ना. सामंत आपला नियोजित दौरा सोडून बाजारपेठेत रत्नागिरी:- तौत्के चक्रीवादळामुळे तालुक्यातील किनार्‍याला मोठा तडाखा बसला आहे. घरांचे नुकसान झाल्याने बांधकाम साहित्यांची दुकाने...

अंतिम टप्प्यातील हापूसला ‘तौक्ते’चा तडाखा 

40 टक्के पीक वाया, बागायतदार हवालदिल रत्नागिरी:- ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा तडाखा रत्नागिरी हापूसला बसला आहे. यंदा हंगाम लांबल्यामुळे शेवटच्या टप्प्यात आंबा अधिक तयार होण्याची शक्यता असतानाच...

जिल्ह्यात साडेचार हजार नागरिकांचे स्थलांतर; हजार घरांचे नुकसान 

रत्नागिरी:- तौक्ते हे नैसर्गिक संकट आहे, या संकटाची भीषणता लक्षात घेऊन जिल्ह्यात 4563 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असून जिल्ह्यात 1028 घरांचे नुकसान झाले आहे....

खेड बोरज मध्ये तौक्ते वादळाचे 2 बळी; तुटलेल्या विद्युतभारीत तारेचा स्पर्श झाल्याने ओढावला मृत्यू 

खेड:-खेड तालुक्यातील बोरज घोसाळकर वाडी नजीक सोमवारी सायंकाळी 4 च्या सुमारास तौक्ते वादळामुळे तुटलेल्या 33 के. व्ही. च्या विद्युत भारीत तारेचा स्पर्श झाल्याने वृद्ध दांपत्याचा जागीच...

दिलासादायक; जिल्ह्यात 24 तासात 259 पॉझिटिव्ह रुग्ण

रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात जिल्ह्यात 259 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील 202 रुग्ण हे आरटीपीसीआर चाचणी केलेले आहेत तर 57 रुग्ण अँटीजेन चाचणी...

रत्नागिरीत 24 तासात विक्रमी 11 इंच पावसाची नोंद

रत्नागिरी : काल सकाळी 8.30 वाजल्यापासून आज सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोवीस तासात सरासरी 132 मिमी तर फक्त रत्नागिरी तालुक्यात 274 मिमी म्हणजे 11 इंच पावसाची...

वादळी वाऱ्याने जयगड बंदरात नांगरून ठेवलेली बोट बुडाली

रत्नागिरी:- वादळी वाऱ्यासह दाखल झालेल्या तोक्ते चक्रीवादळाने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले. किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यानी धुमाकूळ घातला. वादळी वाऱ्याच्या भीतीने अनेक मासेमारी नौकांनी जयगड...

‘तोक्ते’ वादळाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान 

रत्नागिरी:- ‘तोक्ते’ चक्रीवादळाने रविवारी (ता. 16) राजापूर, रत्नागिरीसह संगमेश्‍वरला तडाखा दिला. घोंघावणार्‍या वार्‍यांसह मुसळधार पावसाने नागरिकाना धडकी भरली. जुनाट वृक्षांसह छोटी-मोठी झाडे कोसळली. छतांचे पत्रे...