संगमेश्वरमध्ये दोन भीषण अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी
संगमेश्वर:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गवर रविवारी संगमेश्वर येथे दोन वेगवेगळ्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. सकाळच्या वेळेत शास्त्रीपुल ग्रामीण रुग्णालयाजवळ दुचाकी आणि मोठ्या वाहनाचा भीषण अपघात...
संगमेश्वर कनकाडी परिसरात वणवा; ६०० काजू कलमे जळून खाक
१० बागायतदारांचे लाखोंचे नुकसान
संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे–कनकाडी परिसरात शुक्रवारी दुपारी उसळलेल्या भीषण वणव्याने कष्टकरी बागायतदारांची स्वप्ने अक्षरशः राखेत मिसळली. अवघ्या काही क्षणांत ६०० काजू...
माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडेंसह चौघांची भाजपतून हकालपट्टी
चिपळुणात पक्षविरोधी काम केल्याने कारवाई
चिपळूण:- नगर परिषदेच्या निवडणुकीत पक्षरेषेला छेद देणाऱ्या हालचालींवर भारतीय जनता पार्टीने अखेर कठोर पाऊल उचलले आहे. पक्षविरोधी भूमिका घेतल्याच्या आरोपाखाली...
शॉर्टसर्किटमुळे कशेळीत घर जळून खाक
८ लाखांची हानी
राजापूर:- तालुक्यातील कशेळी येथे घराला आग लागल्याची घटना शुक्रवारी (ता. १३) रात्री घडली. यामध्ये घर पूर्ण जळून खाक झाल्याने सुमारे आठ लाखांचे...
शिरगाव-गायवाडी येथे गाडी काढण्यास सांगितल्याने ज्येष्ठ नागरिकाला धमकी
रत्नागिरी:- रत्नागिरी शहराजवळील शिरगाव-गायवाडी येथे जमिनीच्या वादातून एका ५८ वर्षीय व्यक्तीला 'दाऊदचा माणूस' असल्याचे सांगून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध...
कोकणातील कातळशिल्पांना मिळणार जागतिक ओळख
मुंबई, रत्नागिरीत 'वर्ल्ड हेरिटेज डेस्क' स्थापन
रत्नागिरी:- कोकणातील कातळशिल्पांच्या संवर्धन व संशोधनासाठी मोठा निर्णय घेत राज्यशासनाने महत्त्वाचा शासननिर्णय जारी केला आहे. कातळशिल्पांविषयी संशोधन, नवीन स्थळांचा...
संगमेश्वरात बेसुमार जंगलतोड; कोसुंबमध्ये लाकडाचे ढीग
संगमेश्वर:- तालुक्यात गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात विनापरवाना जंगलतोड सुरू असून, अनेक ठिकाणी जंगली वृक्षांच्या लाकडाचे मोठे साठे आडमार्गावर करून ठेवले असल्याचे निदर्शनास येत...
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल
चिपळूण:- तालुक्यातील आकले तळवडेवाडी येथील सौ. जयश्री विजय मोहिते (वय २७) या विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून विष प्राशन करून आपली...
जयगडमध्ये अमली पदार्थांच्या तस्कराचा पर्दाफाश; तरुण गजाआड
रत्नागिरी:- अमली पदार्थमुक्त जिल्हा करण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी सुरू केलेल्या ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत जयगड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जयगड येथील जे.एस.डब्लू. लेबर कॉलनी परिसरात...
बसमध्ये तरुणीचा पाठलाग करून छेडछाड; रत्नागिरी पोलिसांची तत्काळ कारवाई
रत्नागिरी:- बारावीची परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करून, तिचे चोरून फोटो काढणाऱ्या एका नराधमाला रत्नागिरी पोलिसांनी अवघ्या काही वेळातच बेड्या ठोकल्या....












