खेडमधील हॉटेल पिकनिक पॉईंट आगीत जळून खाक

नांदगाव येथे अज्ञाताचे कृत्य; अंदाजे तीन लाखाची हानी खेड:- तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील नांदगावजवळ असलेल्या 'हॉटेल पिकनिक पॉईंट'ला सोमवारी मध्यरात्री आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली...

दुचाकीस्वार मृत्यू प्रकरणी कारचालकावर गुन्हा

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील खानू येथे दुचाकीस्वाराला धडक देऊन त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. १९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता अपघाताची...

शेतात भाजावळ करताना चक्कर येऊन पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

खेड:- शेतीच्या कामासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा भाजावळ करत असताना चक्कर येऊन आगीत पडल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यातील निळीक गावात घडली आहे. बशीर...

अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्याला बेड्या

चिपळूण गोवळकोट रोड येथे कारवाई चिपळूण:- चिपळूणमधील गोवळकोट रोड, पालोजी बाग परिसरात बेकायदेशीररित्या अंमली पदार्थांचे (गांजा) सेवन करणाऱ्या एका तरुणाला चिपळूण पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे....

रत्नागिरीकरांचे विमानसेवेचे स्वप्न होणार साकार

मे महिन्यात पहिल्या उड्डाणाची शक्यता रत्नागिरी:- रत्नागिरीकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न असलेली विमानसेवा आता प्रत्यक्षात येण्याच्या उंबरठ्यावर असून रत्नागिरी विमानतळ येथील टर्मिनल इमारतीचे काम अंतिम टप्प्यात...

रत्नागिरीसह ५ जिल्ह्यांत ‘हिटवेव’चा इशारा

रत्नागिरीत प्रचंड उष्णता वाढण्याची शक्यता रत्नागिरी:- मार्च महिन्याच्या सुरुवातीला उकाडा प्रचंड वाढला होता. मात्र त्यानंतर तुफान गारपीट झाली. हीच गारपीट आता घाम काढणार आहे. मागच्या...

जि. प. विषय समिती सभापती निवड २५ मार्चला

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या २५ मार्च रोजी ही निवडणूक पार पडणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्रशासनात...

जिल्ह्यातील ११४ ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी २८ एप्रिलला पोटनिवडणुक

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील ११४ ग्रामपंचायतींमधील रिक्त असलेल्या १७४ जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकांसाठी २८ एप्रिल रोजी मतदान होणार...

वनवा विझवताना होरपळून वृद्धाचा मृत्यू

संगमेश्वर तालुक्यातील मावळत धनगरवाडी येथील घटना संगमेश्वर:- तालुक्यातील मुर्शी मावळत धनगरवाडी येथील एक ६० वर्षीय वृद्ध वणवा विझवण्यासाठी गेले असता, आगीच्या भक्ष्यस्थानी पडून त्यांचा दुर्दैवी...

आठवडा बाजार येथे टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर ते आठवडा बाजार जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर रुद्र हॉटेलसमोर एक भीषण अपघात झाला. भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने ७३ वर्षीय वृद्ध...