राज्यात आजपासून पुन्हा कडक निर्बंध
मुंबई:- डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका आणि कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या शक्यतेमुळे राज्यात आजपासून (दि. 28) पुन्हा कडक निर्बंध लागू होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने...
सरकारी कर्मचारी आजपासून दोन दिवस संपावर
रत्नागिरी:- नोकरभरती, जुनी पेन्शन योजना आणि निवृत्तीचं वय वाढवण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी मध्यरात्रीपासून दोन दिवस संपावर जाणार आहेत. या संपात सहभागी होणाऱ्या कर्मचा-यांवर शिस्तभंगाची...
राज्य सरकारकडून होळी, धुळवडीवरील निर्बंध मागे
मुंबई:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होळी आणि धुलिवंदनवर घालण्यात आलेले निर्बंध राज्य सरकारने मागे घेतले आहेत. राज्य सरकारने होळी रात्री १० च्या आत पेटवण्याचे बंधन घातले...
ब्युटी पार्लर, सलूनसह जीमला सशर्त परवानगी; राज्य सरकारचे नवे आदेश
मुंबई:- कोरोनाच्या वाढत्या संसर्गानंतर राज्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये आता सलून, ब्युटी पार्लर आणि जीम संदर्भातील निर्बंधात बदल करण्यात आला आहे.
याबाबतचे...
लता मंगेशकर यांच्या निधनाने राज्यात दुखवटा; एक दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर
मुंबई:- भारतरत्न लता मंगेशकर यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कंडी रूग्णालयात आज रविवारी निधन झाले. लतादीदींच्या निधनामुळे केंद्राच्या गृह विभागाने दोन दिवसाचा...
आता होम आयसोलेशन बंद; कोविड सेंटरमध्येच व्हावे लागणार भरती
मुंबई:- होम आयसोलेशनमध्ये असलेले अनेक कोरोना रुग्ण बाहेर फिरत असल्याचं दिसत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने होम आयसोलेशनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात या पुढे कुणालाही होम...
रत्नागिरीतील प्राणी संग्रहालयाच्या उभारणीसाठी सहकार्य: ना. सुधीर मुनगंटीवार
रत्नागिरी:- रत्नागिरी येथे प्राणीसंग्रहालयाच्या उभारण्यासाठी तज्ज्ञ सल्ल्यासह आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले....
राज्य सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल प्रतिलिटर ५ तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त
मुंबई:- राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलचा दर पाच रुपयांनी तर डिझेलचा दर तीन रुपयांपर्यंत कमी करण्याची घोषणा...
लाॅकडाऊनच्या कडक निर्बंधांची नियमावली जारी; उद्यापासून लागू
मुंबईः महाराष्ट्रात ब्रेक द चेनच्या माध्यमातून आणखी कडक निर्बंध लागू करण्यात आलेत. ब्रेक द चेनच्या निर्बंधाचे आदेश जारी करण्यात आले असून, 22 एप्रिल म्हणजेच उद्या...
एसटी संपात फूट; कनिष्ठ वेतन श्रेणी संघटनेकडून संप मागे
मुंबई:- राज्यात मागील 54 दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचारी आंदोलनात आता फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे. कनिष्ठ वेतन श्रेणी संघटनेकडून एसटी संप मागे घेण्याची...












